Weekly Horoscope 24 October To 03 November 2024 : दिवाळीचा आठवडा लवकरच सुरू होणार आहे. हा ऑक्टोबरचा शेवटचा आणि नोव्हेंबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया


मेष रास (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - कठोर परिश्रम करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.


वृषभ रास (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - स्वतःचे निर्णय घ्या, कोणाच्या बोलण्यावर प्रभाव टाकू नका. 


मिथुन रास (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - चंदेरी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात दानधर्म केल्याने विशेष फायदा होईल, नक्कीच कोणाची तरी मदत होईल.


कर्क रास (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - मुलांसोबत वेळ घालवल्याने तुमचं मन प्रसन्न राहील.  . 


सिंह रास (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक लाभ होईल, रोज एक लाल फळ खा, फायदा होईल.


कन्या रास (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - स्वत: वर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जा.         


तूळ रास (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी सावधगिरी बाळगा, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका.


वृश्चिक रास (Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - सोनेरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी मिळेल, तुम्हाला नवीन संधी देखील मिळतील.        


धनु रास (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा.  


मकर रास (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - महिलांसाठी चांगला काळ आहे, नशीब बलवत्तर असेल.


कुंभ रास (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - कोणाचाही अपमान करु नका. सर्वांना समान वागणूक द्या. 


मीन रास (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - आयात निर्यातीच्या कामात विशेष लाभ होतील.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Dev : एकामागोमाग येतायत संकटं? साडेसाती दूर करण्यासाठी शनिवारी करा 'हे' झटपट उपाय; अडचणी होतील क्षणात दूर