Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - महत्त्वाचे निर्णय काही काळ पुढे ढकला.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - भगवान शिवाची उपासना करणे विशेषतः फायदेशीर होईल, विश्लेषणात्मक शक्ती देखील मजबूत होईल.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, कमी तणाव घ्या.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - गुरुवारी दानधर्म करणे फायदेशीर ठरेल, घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंदन तिलक लावा.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - शुक्रवारी दान केल्याने आर्थिक अडथळे दूर होतील.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - मरून
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - मंगळवार आणि शनिवारी मिठाच्या पाण्याने अंघोळ करा.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. राग देखील टाळा.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा, खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर रास (Capricorn)
लकी रंग (Lucky Colour) - लॅव्हेंडर
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - देवावर विश्वास ठेवून पुढे जा, तुम्हाला यश मिळेल.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - भाग्य खूप मजबूत असेल, इच्छा पूर्ण होतील.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - शांत चित्ताने निर्णय घ्या, आपल्या अंतर्ज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Gajkesari Yog : अवघ्या काही तासांत पालटणार 3 राशींचं नशीब; आर्थिक स्थिती उंचावणार, अपार धनलाभाचे योग