Weekly Horoscope 11 To 17 November 2024 : नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपून दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या बौद्धिक क्षमतेवर विश्वास ठेवा. यश नक्की मिळेल.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - आजच्या दिवशी गरजू व्यक्तीला अन्नदान करा. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - मरुन
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - टीम वर्क केल्यास तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - ब्राऊन
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - तुम्ही तुमच्या आर्थिक गुंतवणुकीवर लक्ष द्या. विनाकारण खर्च करु नका.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - मुलांच्या भविष्याची चिंता जाणवेल. सकारात्मक विचार करा.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - धैर्य सोडू नका. लवकरच तुम्हाला नवीन मार्ग सापडेल.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - लाईट ग्रीन
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - आलेली संधी सोडू नका. सकारात्मक राहा.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - मरुन
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमच्या सेविंग्जवर लक्ष ठेवा.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला लवकरच एखादी शुभवार्ता मिळेल. लवकरच धनलाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :