Weekly Horoscope 10 to 17 Mar : मार्चाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा अतिशय खास असणार आहे. या आठवड्यात (Weekly Horoscope ) म्हणजेच 10 ते 17 मार्चपर्यंत अनेक ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींमध्ये बदल होतील, ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. टॅरो ही अशीच एक पद्धत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय घडणार आहे याची सूचक माहिती यातून मिळते. त्यादृष्टीने नियोजन करण्यास सोपे जाते. चला तर आठवड्यात टॅरो कार्डच्या मदतीने प्रत्येक राशीनुसार लकी कलर, टिप ऑफ द वीक, लकी नंबर आणि लकी डे या विषयी जाणून घेऊया.
मेष (Aries)
- लकी रंग (Lucky Colour) - पर्पल
- लकी नंबर (Lucky Number) - 1
- लकी डे (Lucky Day) - शनिवार
- टीप ऑफ द वीक - भरपूर पाणी प्या. भूतकाळात जगण्यापेक्षा वर्तमान काळातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
वृषभ (Taurus)
- लकी रंग (Lucky Colour) - निळा
- लकी नंबर (Lucky Number) - 7
- लकी डे (Lucky Day) - सोमवार
- टीप ऑफ द वीक - सकारात्मक राहा. कोणालाही जज करु नका
मिथुन (Gemini)
- लकी रंग (Lucky Colour) - लाल
- लकी नंबर (Lucky Number) - 9
- लकी डे (Lucky Day) - मंगळवार
- टीप ऑफ द वीक - कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका.कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका
कर्क (Cancer)
- लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
- लकी नंबर (Lucky Number) - 1
- लकी डे (Lucky Day) - सोमवार
- टीप ऑफ द वीक - नजर लागण्याची शक्यता आहे. सावध राहा
सिंह (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - भगवान शंकरची आराधना करा. मेडिटेशन करा
कन्या (Virgo)
- लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
- लकी नंबर (Lucky Number) - 6
- लकी डे (Lucky Day) - सोमवार
- टीप ऑफ द वीक - कुटुंबात सुख शांती राहील. लवकरच आनंदाची बातमी मिळेल.
तुळ (Libra)
- लकी रंग (Lucky Colour) - नारंगी
- लकी नंबर (Lucky Number) - 2
- लकी डे (Lucky Day) - रविवार
- टीप ऑफ द वीक - जीवनात सकारात्मक बदल आणण्यासाठी प्रयत्न करा
वृश्चिक ( Scorpio)
- लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
- लकी नंबर (Lucky Number) - 1
- लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
- टीप ऑफ द वीक - आपल्या मनातील गोष्ट कोणालाही सांगू नका.
धनु (Sagittarius)
- लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
- लकी नंबर (Lucky Number) - 6
- लकी डे (Lucky Day) - बुधवार
- टीप ऑफ द वीक - स्वत:ची काळजी घ्या. संयमी राहा. देवावर विश्वास ठेवा
मकर (Capricorn )
- लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
- लकी नंबर (Lucky Number) - 4
- लकी डे (Lucky Day) - सोमवार
- टीप ऑफ द वीक - आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा
कुंभ (Aquarius)
- लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
- लकी नंबर (Lucky Number) - 1
- लकी डे (Lucky Day) - शनिवार
- टीप ऑफ द वीक - अविवाहित लोकांना लवकर आनंदाची बातमी मिळेल
मीन (Pisces)
- लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
- लकी नंबर (Lucky Number) -5
- लकी डे (Lucky Day) - बुधवार
- टीप ऑफ द वीक - चांदीच्या भांड्यात पाणी प्या. निर्णय घेताना विचार करा. वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :