एक्स्प्लोर

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशींंसाठी हा आठवडा कसा आहे? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 10 to 16 October 2022 : हा आठवडा तूळ ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल? हे साप्ताहिक राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Weekly Horoscope 10 to 16 October 2022 : ऑक्टोबर (October 2022) महिन्याला सुरुवात झाली आहे. या दरम्यान, पुढील येणारा आठवडा हा 10 ते 16 ऑक्टोबरचा असणार आहे. हा आठवडा तूळ ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल? हे साप्ताहिक राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर, जाणून घेऊयात साप्ताहिक राशिभविष्य.

तूळ : साप्ताहिक राशीच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी काही उपलब्धी घेऊन येऊ शकतो. ज्या कामांमध्ये तुम्हाला दीर्घकाळ अडथळे यांसारख्या समस्या जाणवत होत्या, त्या कामांवर विजय मिळवता येईल. परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. जर तुम्ही शेअर बाजाराशी संबंधित असाल तर गुंतवणुकीची घाई करू नका. मोठ्या भांडवलाची गुंतवणूक करण्याची ही वेळ नाही. स्वार्थी लोकांपासून सावध रहा.

वृश्चिक : या आठवड्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतील. राजकारणात असाल तर काही आरोप होऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या. व्यवसायात नफा मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. इतरांवर आंधळेपणाने विश्वास ठेवल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे नुकसानही होऊ शकते.

धनु : हा आठवडा शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी अनेक आव्हाने घेऊन येत आहे. त्यामुळे थोडे सावध राहा. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला नाही. अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते. शिस्तबद्ध दिनचर्या स्वीकारणे आणि आळशीपणाला निरोप देणे चांगले होईल. प्रेमसंबंधात अडथळे येऊ शकतात. ब्रेकअपसारख्या परिस्थितीलाही सामोरे जावे लागते.

मकर : तुमच्या राशीत शनीचे संक्रमण होत आहे. शनि आता प्रतिगामी आहे. तुमच्या राशीलाही शनीच्या साडेसातीचा त्रास होत आहे. त्यामुळे इतरांशी आपले संबंध गोड ठेवण्याचा प्रयत्न करा. भागीदारीत व्यवसाय केल्यास व्यवहारात वाद होऊ शकतात, हिशेब पुस्तिकेची काळजी घ्यावी लागेल. लग्नाला आता काही दिवस उशीर होण्याची परिस्थिती आहे. संयम गमावू नका.

कुंभ : 10 ते 16 ऑक्टोबर हा काळ तुमच्यासाठी काही बाबतीत भाग्यवान असणार आहे. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या ऑफर मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. पण या आठवड्यात जास्त प्रवास करावा लागू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या. दुखापत होण्याचीही शक्यता असते.

मीन : मन प्रसन्न राहील. या आठवड्यात तुम्ही स्वतःकडे अधिक लक्ष द्याल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगल्या ठिकाणी सुट्टी घालवण्याची योजना करू शकता. तुम्ही नवीन कार किंवा घर घेण्याचाही विचार करू शकता. या आठवड्यात अन्नाचीही काळजी घ्यावी लागेल. साखरेचे लेबल वाढू शकते. दिनचर्या शिस्तबद्ध करा. अन्यथा तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 October 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! विशेष शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! विशेष शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Mahakumbh Mahasamvad 2026: “कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
“कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
Kumbh Mela 2027: गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!
गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget