Weekly Horoscope 1 to 7 April : नवीन आठवड्याबरोबरच नवीन महिना देखील सुरू होणार आहे. एप्रिल 2024 चा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवतात. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. 


मेष  (Aries)



  • लकी रंग (Lucky Colour) - जांभळा

  • लकी नंबर (Lucky Number) - 8

  • लकी डे  (Lucky Day) - सोमवार

  • टीप ऑफ द वीक - भावनिकदृष्ट्या खंबीर रहा, कोणाचंही बोलणं मनावर घेऊ नका.


वृषभ    (Taurus)



  • लकी रंग (Lucky Colour) - निळा

  • लकी नंबर (Lucky Number) - 4

  • लकी डे  (Lucky Day) - शनिवार

  • टीप ऑफ द वीक - तुमच्या बोलण्यात नम्रता ठेवा, अनेक कामं आरामात बसून पूर्ण होतील. मुलांसोबत चांगला वेळ जाईल.


मिथुन (Gemini)



  • लकी रंग (Lucky Colour) - केशरी

  • लकी नंबर (Lucky Number) - 1

  • लकी डे  (Lucky Day) - रविवार

  • टीप ऑफ द वीक - आपल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करा, झाडांना नियमित पाणी द्या.


कर्क  (Cancer)



  • लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी

  • लकी नंबर (Lucky Number) - 8

  • लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार

  • टीप ऑफ द वीक - तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नका. रागावर आवर घाला.


सिंह  (Leo)



  • लकी रंग (Lucky Colour) - हिरवा

  • लकी नंबर (Lucky Number) - 6

  • लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार

  • टीप ऑफ द वीक - सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील. 


कन्या (Virgo)



  • लकी रंग (Lucky Colour) - मरून

  • लकी नंबर (Lucky Number) - 7

  • लकी डे  (Lucky Day) - सोमवार

  • टीप ऑफ द वीक - अविवाहितांचं लग्न लवकरच निश्चित होईल, विवाहितांच्या आयुष्यात गोडवा वाढेल. या आठवड्यात तुमच्या जोडीदाराला परफ्यूम गिफ्ट करा.


तूळ (Libra)



  • लकी रंग (Lucky Colour) - निळा

  • लकी नंबर (Lucky Number) - 2

  • लकी डे  (Lucky Day) - मंगळवार

  • टीप ऑफ द वीक - जसजसा वेळ पुढे जाईल, तसतशी परिस्थिती सुधारेल. हार मानू नका. शनिवारी दान करा.  


वृश्चिक ( Scorpio) 



  • लकी रंग (Lucky Colour) - पांढरा

  • लकी नंबर (Lucky Number) - 4

  • लकी डे  (Lucky Day) - मंगळवार

  • टीप ऑफ द वीक - देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा, अनावश्यक ताण घेऊ नका. 


धनु (Sagittarius) 



  • लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी

  • लकी नंबर (Lucky Number) - 7

  • लकी डे  (Lucky Day) - मंगळवार

  • टीप ऑफ द वीक - तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी मिळेल. आजूबाजूच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा.


मकर  (Capricorn )



  • लकी रंग (Lucky Colour) - लाल

  • लकी नंबर (Lucky Number) - 3

  • लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार

  • टीप ऑफ द वीक - तुम्हाला एखाद्या स्त्रीमुळे यश मिळेल. दररोज फळांचं सेवन करा.


कुंभ   (Aquarius)



  • लकी रंग (Lucky Colour) - चंदेरी

  • लकी नंबर (Lucky Number) - 2

  • लकी डे  (Lucky Day) - रविवार

  • टीप ऑफ द वीक - सर्व आव्हानांना पूर्ण आत्मविश्वासाने सामोरं जा, हनुमानाचं नियमित दर्शन घेतल्याने प्रलंबित कामं मार्गी लागतील.


मीन (Pisces)



  • लकी रंग (Lucky Colour) - पिवळा

  • लकी नंबर (Lucky Number) - 1

  • लकी डे  (Lucky Day) - बुधवार

  • टीप ऑफ द वीक - भूतकाळातील गोष्टींकडे लक्ष न देता तुमच्या योजना प्रत्यक्षात आणा, हळूहळू पण नक्कीच यश मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शनीचं नक्षत्र परिवर्तन; कुंभसह 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, अचानक धनलाभाचे संकेत