Weekly Horoscope 02 To 08 September 2024 : सप्टेंबर महिला उद्यापासून सुरु होणार आहे. नवीन महिन्यातला पहिला आठवडा नवीन आठवडा सुरू होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया


मेष रास (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - मरुन 
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - पार्टनरबरोबर नातं अधिक घट्ट होईल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लवकरच लग्नाचे प्रस्ताव येतील. 


वृषभ रास (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कोणालाही सल्ले देण्याचा प्रयत्न करु नका. 


मिथुन रास (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या जीवनात मोठा बदल होईल, धीर धरा. 


कर्क रास (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे. 


सिंह रास (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक उद्दिष्ट ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. नवीन योजना सुरु करण्यासाठी हा काळ चांगला आहे. 


कन्या रास (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळेल. 


तूळ रास (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. 


वृश्चिक रास (Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. 


धनु रास (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - सिल्व्हर 
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार 
टीप ऑफ द वीक - आजच्या दिवशी दान धर्म करा. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. 


मकर रास (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे निर्णय तुम्ही स्वत: घ्या. 


कुंभ रास (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा 
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - सोमवार 
टीप ऑफ द वीक - कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. 


मीन रास (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - आजच्या दिवशी पांढऱ्या गोष्टींचं दान करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Dev : 3 ऑक्टोबरला शनी करणार पापी नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ; हाती घेतलेल्या कामात मिळेल यश