एक्स्प्लोर

Virgo July Horoscope 2024 : कन्या राशीचं करिअर गाठणार नवी उंची; नवीन महिन्यात अनपेक्षित धनलाभाचे संकेत, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Virgo July Horoscope 2024, Monthly Horoscope : कन्या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? तुमची आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती कशी असणार? जाणून घ्या

Virgo July Horoscope 2024, Monthly Horoscope : कन्या राशीच्या लोकांसाठी जुलै 2024 खूप छान असणार आहे. हा महिना भविष्यासाठी खूप चांगला ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही चांगली बचत कराल, जी भविष्यात तुमची स्वप्नं साकार करण्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही लवकरच चांगली गुंतवणूक करण्याचा विचार कराल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एकंदरीत तुमचा जुलै महिना चांगला जाणार आहे. कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

कसा असेल पहिला आठवडा? (Virgo July Month Horoscope)

महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बौद्धिक क्षमतेद्वारे अनेक उद्दिष्टं साध्य होतील. तुमच्या सभोवतालच्या नकारात्मक वातावरणामुळे तुमचं मन अशांत राहील. अनियंत्रित खाण्याच्या सवयीमुळे वजन वाढू शकतं. तुमच्या अंतर्गत गुणांसाठी तुमची प्रशंसा होईल. कामाचा अदृश्य दबाव अस्वस्थतेचं कारण बनेल. काही शुभ कार्य घडू शकतात.

कसा असेल दुसरा आठवडा? (Virgo July Month Horoscope)

महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन काम सुरू करण्यापूर्वी दक्षता घेणं आवश्यक आहे. रागाच्या भरात काहीही बोलू नका, अन्यथा अनावश्यक टिप्पण्यांमुळे वाद होऊ शकतात. तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. उत्पन्न सामान्य राहील. कुटुंबातील भिन्न मतं तुम्हाला अस्वस्थ करतील. दुसऱ्याच्या चुकीमुळे तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल.

कसा असेल तिसरा आठवडा? (Virgo July Month Horoscope)

तिसऱ्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काही बदल दिसून येतील. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल, पण तुम्ही त्यांच्याशी सहज जुळवून घ्याल. गोंधळ टाळा. मित्रांकडून लाभ संभवतो. धार्मिक रूची दिसून येईल. प्रिय व्यक्तीबद्दल चांगली बातमी आनंद देईल. परदेशी संपर्कातून लाभ होईल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असेल. 

कसा असेल चौथा आठवडा? (Virgo July Month Horoscope)

चौथ्या आठवड्यात आर्थिक जोखीम घेऊ नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. आनंदात वाढ होईल. करिअरमधून चांगली बातमी मिळेल. व्यवसायात यश मिळेल. कोणताही करार किंवा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. जुने बिघडलेले नाते सुधारेल. आरोग्याच्या दृष्टीने वेळ फारसा चांगला नाही. प्रेमसंबंधांसाठी काळ चांगला आहे. कौटुंबिक वाद टाळा, अन्यथा तणाव वाढू शकतो. राग वाढण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. गोड बोलणं लाभदायक ठरेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Leo July Horoscope 2024 : सिंह राशीने मोठे निर्णय घेताना सावधान; जुलै महिन्यात आरोग्य राहणार तंदुरुस्त, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
Shani Transit 2026: 6 राशींनी मोठे निर्णय पुढे ढकलावेत, ऑक्टोबर पर्यंत सावधान! आज शनिचं पॉवरफुल नक्षत्र संक्रमण, आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद, नोकरीत अपयशाचे संकेत..
6 राशींनी मोठे निर्णय पुढे ढकलावेत, ऑक्टोबर पर्यंत सावधान! आज शनिचं पॉवरफुल नक्षत्र संक्रमण, आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद, नोकरीत अपयशाचे संकेत..
Hindu Religion: पूजा असो किंवा कोणताही धार्मिक विधी..पत्नी नेहमी पतीच्या डाव्या बाजूलाच का बसते? शास्त्रातील उल्लेख जाणून थक्क व्हाल...
पूजा असो किंवा कोणताही धार्मिक विधी..पत्नी नेहमी पतीच्या डाव्या बाजूलाच का बसते? शास्त्रातील उल्लेख जाणून थक्क व्हाल...
Shubh Yog: आज श्रावण गुरूवारी नीचभंग राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, लक्ष्मीनारायण पाठीशी..
आज श्रावण गुरूवारी नीचभंग राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, लक्ष्मीनारायण पाठीशी..

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Embed widget