एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 31 October 2023: कन्या राशीच्या लोकांनी तब्येतीची काळजी घ्या; बोलताना विचार करुन बोला, अन्यथा..., पाहा आजचं राशीभविष्य

Virgo Horoscope Today 31 October 2023: कन्या राशींच्या लोकांना आज फिरण्याचा योग आहे, आज तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती आज चांगली राहील.

Virgo Horoscope Today 31 October 2023: कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) आनंददायी आहे. यासोबतच आज तुमचं मानसिक आरोग्य चढ-उतारांनी देखील भरलेलं असेल. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता आणि तिथे तुम्हाला खूप मजा येईल. आज कोणाशीही वाईट वागू नका, नाहीतर तुमच्या बोलण्यामुळे समोरच्याचं मन दुखू शकतं. आज तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असणार आहे, आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित एखादी समस्या उद्भवू शकते.

कन्या राशीचं आजचं व्यावसायिक जीवन 

आज तुमच्या व्यावसायिक भागीदारासोबत उत्तम समन्वय निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि याचा तुमच्या व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. तुमच्या बिझनेस पार्टनरसोबत तुमची तुमच्या व्यवसायात खूप प्रगती होईल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल.

नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

नोकरदार लोकांसाठीही आजचा दिवस चांगला राहील. तुमची नोकरीत आज प्रगती होऊ शकते आणि नोकरीत प्रगतीसोबतच तुम्हाला बोनसही मिळू शकतो. आज तुमची पगारवाढ देखील होऊ शकते.

कन्या राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे प्रेमसंबंध वाढतील. तुमच्या मुलांमुळे तुमचं मनही प्रसन्न राहील. आज तुम्हाला तुमच्या पालकांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या आई-वडिलांना आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्यास निष्काळजीपणा करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांना औषधं द्या.

आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता आणि तिथे तुम्हाला खूप मजा येईल. आज तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर, पैशाच्या समस्यांपासून तुम्ही दूर राहाल. आजच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नका, नाहीतर समोरच्याचं मन तुमच्यामुळे दुखावलं जावू शकतं.

कन्या राशीचं आजचं आरोग्य

आज तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं असेल, पण तुमच्या मानसिक स्थितीत चढ-उतार असतील. आज तुम्हाला काही कामासाठी जास्त मेहनत करावी लागेल आणि त्यामुळे तुम्हाला थकवाही जाणवू शकतो. आज तुम्ही तुमच्या वाहनावर नियंत्रण ठेवावं, अन्यथा किरकोळ अपघाताची शक्यता आहे. 

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज तुमचा लकी नंबर 4 असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Scorpio Weekly Horoscope 30 Oct to 5 Nov 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांचा हा आठवडा खूप महत्त्वाचा! उद्दिष्ट गाठाल, साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Embed widget