एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 25 October 2023: कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात आज चढ-उतार; पाहा कन्या राशीचं आजचं राशीभविष्य

Virgo Horoscope Today 25 October 2023: कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही समस्यांबाबत तणाव निर्माण होऊ शकतो.

Virgo Horoscope Today 25 October 2023:  कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) आनंददायी आहे. यासोबतच आज तुमचं जीवन चढ-उतारांनी देखील भरलेलं असेल. तुमच्या आयुष्यात काही समस्यांबाबत तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामं करा. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील, क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना विजय मिळेल.

कन्या राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय मजबूत करण्यासाठी तुम्ही कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता, ज्यासाठी तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात तुमच्या मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकेल, त्यांच्या पाठिंब्याने तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकता.

उद्या तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. हे तुमच्यासाठी खूप शुभ कार्य असेल. या नवीन कामाचा फायदा तुम्हाला भविष्यातही मिळेल. 

कन्या राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

संध्याकाळी तुमचं घर पाहुण्यांनी भरलेलं असेल. प्रत्येकजण खूप मजा करताना दिसणार आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश कराल, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुम्ही तुमची रखडलेली कामंही पूर्ण करा आणि कुटुंबातील इतरांना मदत करा. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाण्याचा विचार करू शकता, जिथे देवाचं दर्शन घेतल्यावर खूप आनंद होईल.

आज तुम्हाला तुमचे काही जुने अडकलेले पैसे मिळतील, जे मिळाल्याने तुम्हाला खूप शांती मिळेल.आज तुम्हाला बहिणींकडून त्रास होऊ शकतो, तुमच्या मनात एखाद्या गोष्टीची चिंता राहील.

कन्या राशीचं आजचं आरोग्य

आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या, त्यांची तब्येत बिघडू शकते. तुमच्या डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. 

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज तुमचा लकी नंबर 4 असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope Today 25 October 2023 : आजचा बुधवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget