एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 24th March 2023 : कन्या राशीच्या लोकांनी आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावं, काळजीपूर्वक काम करा; राशीभविष्य जाणून घ्या

Virgo Horoscope Today 24th March 2023 : जर तुम्हाला एका नवीन प्रकल्पावर काम करायचे आहे तर तुम्ही आजच्या दिवसापासून त्याची सुरुवात करु शकता.

Virgo Horoscope Today 24th March 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक (Family) जीवनात सुख-शांती राहील. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना कराल. आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल, परंतु आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांचे (Friends) सहकार्य मिळेल. शैक्षणिक (Education) क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.

एखाद्या नवीन विषयात तुमची आवड असल्याची जाणीव करून देईल. जर तुम्हाला एका नवीन प्रकल्पावर काम करायचे आहे तर तुम्ही आजच्या दिवसापासून त्याची सुरुवात करु शकता. साधेपणाने पुढे जात रहा. बदलत्या वातावरणीय बदलाला हलक्यात घेऊ नका. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. तुम्ही तुमच्या प्रियकराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकता, जेणेकरुन तुमच्या लग्नात आणखी उशीर होणार नाही. घरामध्ये पूजा, पाठ इत्यादींचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये सर्व लोक येत-जात राहतील. नोकरदार लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात व्यस्त राहतील. 

उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील

जोडीदाराबरोबर एखाद्या व्यक्तीबाबत वाद होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या बोलण्यात गोडवा राखलात तर ते तुमच्यासाठी चांगले होईल. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी आईच्या चरणांना स्पर्श करुन आशीर्वाद घ्या.

आजचे कन्या राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला त्वचेची अॅलर्जी किंवा खाज येण्याची समस्या भासू शकते. स्वच्छतेची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

भगवान शिवाची पूजा करा आणि गंगेच्या पाण्यात कच्चे दूध मिसळून अर्पण करा. शिव चालिसाचं पठण करा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

 कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 24th March 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: नारळाला देवीचे रूप देऊन सजवणे योग्य की अयोग्य? नारळ सजवताना काय काळजी घ्याल? धार्मिक महत्त्व, श्रद्धा आणि परंपरा...
नारळाला देवीचे रूप देऊन सजवणे योग्य की अयोग्य? नारळ सजवताना काय काळजी घ्याल? धार्मिक महत्त्व, श्रद्धा आणि परंपरा...
Lakshmi Narayan Rajyog 2026: पुढच्या 5 दिवसांत 4 राशींवर देवी महालक्ष्मी करणार कृपावर्षाव, लक्ष्मी नारायण राजयोगाचा महासंयोग! अचानक धनलाभ, करिअरमध्ये मोठी झेप..
पुढच्या 5 दिवसांत 4 राशींवर देवी महालक्ष्मी करणार कृपावर्षाव, लक्ष्मी नारायण राजयोगाचा महासंयोग! अचानक धनलाभ, करिअरमध्ये मोठी झेप..
November Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा शेवटचा टप्पा गेमचेंजर! 5 राशींच्या भाग्योदयाचा काळ सुरू, पैसा, नोकरी... राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा शेवटचा टप्पा गेमचेंजर! 5 राशींच्या भाग्योदयाचा काळ सुरू, पैसा, नोकरी... राशीभविष्य..
Shankar Maharaj Prakat Din 2026: शिकार करायला गेले अन् मिळाली गुरुकृपेची दिशा! शंकर महाराज स्वामींचे लाडके शिष्य कसे बनले? प्रकट दिनानिमित्त जाणून घ्या..
शिकार करायला गेले अन् मिळाली गुरुकृपेची दिशा! शंकर महाराज स्वामींचे लाडके शिष्य कसे बनले? प्रकट दिनानिमित्त जाणून घ्या..

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
Embed widget