एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 24 April 2023 : कन्या राशीची आर्थिक स्थिती सुधारणार, शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध: आजचं राशीभविष्य

Virgo Horoscope Today 24 April 2023 : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटू शकतात.

Virgo Horoscope Today 24 April 2023 कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचे जे काम थांबले होते ते आज पूर्ण होईल. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे साधन मिळेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुमच्या कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मुलांच्या शिक्षणावर जास्त पैसा खर्च होईल. आज तुम्हाला तुमच्या आई किंवा वडिलांच्या तब्येतीवर खूप पैसे खर्च करावे लागतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल पण त्याच वेळी नाते आणखी घट्ट होईल. अशा कामांमध्ये सहभागी होण्यासाठी ही चांगली वेळ आहे ज्यात तरुणांचा सहभाग असतो. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील.

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

सध्या स्पर्धा परीक्षा सुरु आहेत त्यामुळे विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांच्या मेहनतीला यश येईल. तसेच, क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना विजय मिळेल. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. 

स्वत:ला वेळ द्या

आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटू शकतात. भौतिक सुखसोयी प्राप्त होतील. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे स्वत:ला वेळ द्या. जर तुम्ही योग, ध्यान, मॉर्निंग वॉकचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश केला तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले होईल.

वरिष्ठांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमची सर्व कामे करू शकाल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्या. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील.

आज कन्या राशीचे आरोग्य 

कन्या राशीच्या लोकांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि काही काळाच्या अंतराने विश्रांती घ्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

रामरक्षा स्त्रोत्राचं पठण करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला. वाहत्या पाण्यात काळे तीळ प्रवाहित करा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ पांढरा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 24 April 2023 : मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Embed widget