एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 23 June 2023 : शिक्षण क्षेत्रात यश, उत्पन्नाच्या अनेक संधी, कुटुंबातही आनंदी वातावरण; कन्या राशीचा आजचा दिवस आनंददायी

Virgo Horoscope Today 23 June 2023 : कन्या राशीच्या लोकांना आज करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल.

Virgo Horoscope Today 23 June 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात (Business) यश मिळेल. अविवाहित लोकांना लवकरच शुभवार्ता मिळण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. जवळच्या नातेवाईकांच्या घरी गेल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. तुमच्या वागण्यातही साधेपणा इतरांना फार भावेल. आज मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे.

कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांना आज करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. विक्री आणि विपणन क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या कामात मोठे यश मिळू शकते. परंतु दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल. आर्थिक बाबतीत दिवस फायदेशीर तसेच खर्चिकही असेल. खाद्यपदार्थ, छंद यांसारख्या गोष्टींवर जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे. परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी आहे.

कन्या राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन

कन्या राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.  आज दूरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. जे अविवाहित आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत. 

आज कन्या राशीचे तुमचे आरोग्य

आज कन्या राशीच्या लोकांना आरोग्याबाबत स्वतःची काळजी घ्यावी लागेल. शरीराच्या वरच्या भागात वेदना जाणवू शकतात. सकाळच्या वेळी थंडी आणि गारवा जाणवेल.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी लक्ष्मी-नारायण स्त्रोताचे पठण करा. आणि गरजूंना दान करा. 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 23 June 2023 : मेष, वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशीचे प्रगतीचे दिवस, डिसेंबरचा पहिला आठवडा लय भारी! फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
कुंभ, मीन राशीचे प्रगतीचे दिवस, डिसेंबरचा पहिला आठवडा लय भारी! फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Shani Sade Sati : 2027 ते 2030 पर्यंत 'या' 2 राशींवर असणार शनिची ढैय्या; एकामागोमाग येतील संकटं, तुमची रास कोणती?
2027 ते 2030 पर्यंत 'या' 2 राशींवर असणार शनिची ढैय्या; एकामागोमाग येतील संकटं, तुमची रास कोणती?
Weekly Horoscope : धनु, मकर राशीच्या लोकांनी खर्च टाळा, डिसेंबरचा पहिला आठवडा खर्चाचा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
धनु, मकर राशीच्या लोकांनी खर्च टाळा, डिसेंबरचा पहिला आठवडा खर्चाचा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Embed widget