एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 2 May 2023 : शिक्षण क्षेत्रात यश, उत्पन्नाच्या अनेक संधी, कुटुंबातही आनंदी वातावरण; कन्या राशीचा आजचा दिवस आनंददायी

Virgo Horoscope Today 2 May 2023 : आज तुम्ही सर्वजण घरी कोणतेही धार्मिक कार्य आयोजित करण्याबद्दल चर्चा करु शकता.

Virgo Horoscope Today 2 May 2023 कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला काही उत्पन्न मिळेल ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, तुम्ही त्यांच्याबरोबर खेळू शकता आणि त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता, जेणेकरून ते खूप आनंदी दिसतील आणि तुम्हालाही प्रसन्न वाटेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुम्ही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते, काळजी घ्या. जे अविवाहित आहेत, त्यांना उद्या कोणीतरी खास भेटण्याची शक्यता आहे. तुमच्या चुकीच्या सवयी तुम्हाला भारी पडू शकतात. आजचा दिवस जरा जपून आहे.

कौटुंबिक वातावरणात आनंद 

आज कुटुंबात खूप आनंददायी वातावरण असणार आहे. आज तुम्ही सर्वजण घरी कोणतेही धार्मिक कार्य आयोजित करण्याबद्दल चर्चा करु शकता. नवरात्रीच्या काळात हा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा होऊ शकते. यासोबतच आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह जिथे सर्वजण खूप आनंदी असतील अशा एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना आखू शकता.

आज कन्या राशीचे लोक आज विविध कामात खूप व्यस्त असणार आहेत. मनापासून केलेले काम तुम्हाला लाभ देईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. जर तुम्ही इतरांना मदत केली तर तुम्हाला मदत करणारे लोक भेटतील. प्रामाणिकपणे केलेले काम तुमच्यासाठी फलदायी ठरेल. 

आज कन्या राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील. परंतु, आज तुमच्या कुटुंबातील प्रमुख सदस्यांना आरोग्याच्या तक्रारी भासू शकतात. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी कन्या राशीसाठी आदित्य स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर ठरेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 2 May 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Ashadh Purnima 2026 : आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु ग्रहांचा जुळून आला 'समसप्तक योग'; 30 जुलैपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु
आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु ग्रहांचा जुळून आला 'समसप्तक योग'; 30 जुलैपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु
Horoscope Today 29 July 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
Guru Purnima 2026: आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
WI vs PAK 1st Test : बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
Embed widget