एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 1st April 2023 : आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होणार, शिक्षणातही प्रगतीची संधी; कन्या राशीचं भविष्य

Virgo Horoscope Today 1st April 2023 : आज कुटुंबात होणारा वाद टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल.

Virgo Horoscope Today 1st April 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. शिक्षणात यश मिळेल. तुमचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळत राहतील. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जी तुमची रखडलेली कामे आहेत ती पूर्ण करण्यात मित्रांची मदत होईल. तुम्ही यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीचाही तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमची रखडलेली कामेही पूर्ण करू शकता. आज संध्याकाळी मित्र भेटायला तुमच्या घरी येतील. मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचाही बेत आखा. आज तुमच्या वडिलांकडून तुमच्यावर काही काम सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण केले पाहिजे, अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. 

रागावर नियंत्रण ठेवा

आज कुटुंबात होणारा वाद टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. कन्या राशीच्या लोकांना आज व्यवसायाशी संबंधित काही आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी, तसेच व्यवसायाशी संबंधित कामात कोणत्याही प्रकारचे नुकसान दिसून येईल. आज नोकरदार लोकांना सावध राहावं लागेल. तुमच्या कामातली एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुनावले जाऊ शकते. मात्र चिंता करण्याची गरज नाही. काळानुसार सर्व काही ठीक होईल.

राजकारणात चांगली संधी 

आज कन्या राशीचे लोक आज विविध कामात खूप व्यस्त असणार आहेत. मनापासून केलेले काम तुम्हाला खूप लाभदायक ठरेल. आज राजकारणातही सक्रिय असणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. आज तुम्हाला मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल तसेच एखादा मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. 

आज कन्या राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील. पण, आज तुमच्या कुटुंबातील प्रमुख सदस्यांना आरोग्याच्या तक्रारी भासू शकतात. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी कन्या राशीसाठी आदित्य स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर ठरेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 1st April 2023 : महिन्यातला पहिला शनिवार 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran : पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
Horoscope Today 11 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 11 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Embed widget