एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 15 June 2023 : नोकरीत प्रगतीची संधी, शिक्षण क्षेत्रातही यश; कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला

Virgo Horoscope Today 15 June 2023 : आज ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील.

Virgo Horoscope Today 15 June 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत (Job) प्रगतीच्या संधी मिळतील. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील. नफा कमावू शकाल. वरिष्ठ सदस्यांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत (Friends) संध्याकाळी फिरायला जा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. कुटुंबीयांबरोबर (Family) मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखा. 

कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांना बोलण्यात गोडवा आणावा लागेल अन्यथा तुमचे काम बिघडू शकते. आज तुम्हाला व्यवसायात (Business) जास्त मेहनत करावी लागेल. परंतु अपेक्षित परिणाम न मिळाल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. आज तुम्हाला जास्त खर्चामुळे पैशांच्या कमतरतेचा सामनादेखील करावा लागू शकतो, 

 कौटुंबिक वातावरणात आनंद 

आज कुटुंबात खूप आनंददायी वातावरण असणार आहे. आज तुम्ही सर्वजण घरी कोणतेही धार्मिक कार्य आयोजित करण्याबद्दल चर्चा करु शकता. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना आखू शकता.

आज कन्या राशीचे लोक आज विविध कामात खूप व्यस्त असणार आहेत. मनापासून केलेले काम तुम्हाला लाभ देईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. प्रामाणिकपणे केलेले काम तुमच्यासाठी फलदायी ठरेल. 

आज कन्या राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील. पण, तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. एखाद्या गोष्टीचा अतिविचार करणे टाळा. थोडा वेळ विश्रांती घ्या. 

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी गणपतीची पूजा करून आदित्य स्तोत्राचे पठण करावे.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 15 June 2023 : सिंह, तूळ, धनु, कुंभ राशीच्या लोकांनी आज 'या' चुका करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी व्हायरल! 5 राशींना श्रीमंतीचे योग; भाग्योदयाची हीच वेळ, काऊंटडाऊन सुरू, तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी व्हायरल! 5 राशींना श्रीमंतीचे योग; भाग्योदयाची हीच वेळ, काऊंटडाऊन सुरू, तुमची रास?
Ashadhi Ekadashi 2026: 'पंढरपूर वारी' केवळ यात्रा नाही..! आषाढी एकादशीला वारी करण्याचे महत्त्व जाणून थक्क व्हाल, परंपरा, धार्मिक महत्त्व, संदेश, वैशिष्ट्य...
'पंढरपूर वारी' केवळ यात्रा नाही..! आषाढी एकादशीला वारी करण्याचे महत्त्व जाणून थक्क व्हाल, परंपरा, धार्मिक महत्त्व, संदेश, वैशिष्ट्य...
Guru Purnima 2026: गुरूपौर्णिमा येतेय..अनेक पॉवरफुल योगायोग बनतायत! 3 राशींच्या नशीबी राजयोगाचे संकेत, तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त जाणून घ्या..
गुरूपौर्णिमा येतेय..अनेक पॉवरफुल योगायोग बनतायत! 3 राशींच्या नशीबी राजयोगाचे संकेत, तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त जाणून घ्या..

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget