एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 13 April 2023 : कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत दिवस चांगला; व्यवसायात होईल नफा

Virgo Horoscope Today 13 April 2023 : कन्या राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक संबंधात गोडवा राहील.

Virgo Horoscope Today 13 April 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदारांना (Employees) नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ तुम्हाला मदत करतील. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. संध्याकाळची वेळ मित्रांबरोबर चांगली जाईल, पण अशा वेळी तुमच्या आहाराची देखील काळजी घ्या. तुमच्या जवळचे लोक तुमचा चुकीचा फायदा घेऊ शकतात. प्रेम जीवनात चढ-उतार येतील. वेळेचा सदुपयोग करायला शिका. आपल्याकडे मोकळा वेळ असल्यास, काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. वेळ वाया घालवू नका. आज तुमचे दूरचे नातेवाईक तुम्हाला भेटायला येतील, ज्यांना भेटून तुम्ही खूप आनंदी व्हाल. राजकारणात (Politics) करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्व काही ठीक आहे. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तुमचे कायदेशीर काम जे चालू होते ते आज संपेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कन्या राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

कन्या राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक संबंधात गोडवा राहील. नातेवाईक आणि कौटुंबिक शुभ कार्यातून आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना आज शिक्षण आणि स्पर्धेत विशेष यश मिळेल. संध्याकाळचा वेळ प्रियजनांसोबत भेटण्यात घालवा. तुमचे मन प्रसन्न होईल. आरोग्याबाबत जागरुक राहा. आज कुटुंबात काही शुभ कार्यक्रमांवर चर्चा होऊ शकते, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. व्यावसायिकांना आज पैशाच्या बाबतीत काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
 

कन्या राशीचे आजचे आरोग्य

कन्या राशीचे लोक आज पाठदुखीची तक्रार करू शकतात. शिरा ताणणे, मान दुखणे इत्यादी समस्यांमुळे काम करताना त्रास होऊ शकतो. अशा वेळी थोडा वेळ विश्रांती घ्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय

आजच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी नारायण कवचचे पठण करणे फायदेशीर ठरेल. तसेच, पांढऱ्या वस्तू दान केल्यानेही तुम्हाला लाभ मिळेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13 April 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना 'या' समस्यांना सामोरं जाण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Shani Sade Sati: शनि साडेसाती असूनही 'या' लोकांना पैसा, यश, प्रतिष्ठा मिळते! शनिदेव ज्यांना कधीही हानी पोहचवत नाही, कोण आहेत ते लोक, ज्योतिषशास्त्र....
शनि साडेसाती असूनही 'या' लोकांना पैसा, यश, प्रतिष्ठा मिळते! शनिदेव ज्यांना कधीही हानी पोहचवत नाही, कोण आहेत ते लोक, ज्योतिषशास्त्र....
Horoscope Today 10 July 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य
Shravan 2026: सज्ज व्हा, श्रावण सुरू व्हायला फक्त 1 महिना शिल्लक! पहिलाच श्रावणी सोमवार - नागपंचमीचा पॉवरफुल योगायोग! तिथी, सण, भाग्यशाली राशी..
सज्ज व्हा, श्रावण सुरू व्हायला फक्त 1 महिना शिल्लक! पहिलाच श्रावणी सोमवार - नागपंचमीचा पॉवरफुल योगायोग! तिथी, सण, भाग्यशाली राशी..

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget