एक्स्प्लोर

Vastu Tips : तुमचे प्रत्येक काम बिघडत असेल, तर झोपताना 'या' गोष्टी उशीखाली ठेवा, वास्तुशास्त्रात म्हटंलय...

Vastu tips for wealth: वास्तुशास्त्रात असे अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येऊ शकते. जाणून घ्या या वास्तू टिप्स.

Vastu Shashtra Tips : वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्त्व मानले गेले आहे. यानुसार आपल्या घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर काही ना काही प्रभाव पडतो. अनेक वेळा यश मिळवण्यासाठी केलेली मेहनत कामी येत नाही. वास्तुशास्त्रानुसार, काही उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे झोपलेले नशीब जागृत करू शकता. वास्तूनुसार, झोपताना उशीखाली काही वस्तू ठेवल्यास घरात सुख-समृद्धी येते. जाणून घ्या वास्तुशी संबंधित या खास उपायांबद्दल.

 

वास्तू दोष बनतात आर्थिक संकटाचे कारण
अनेकवेळा असे घडते की, काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते. पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात आणि तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुमच्या घरात असलेले वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात. आम्ही तुम्हाला असे काही वास्तू दोष सांगणार आहोत जेणेकरुन तुम्ही ते तपासून दूर करू शकता.

 

उशीखाली ठेवा ही गोष्ट
हा उपाय वास्तुशास्त्रात खूप फायदेशीर मानला गेला आहे. यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी शेंदूराची छोटा डबी उशीखाली ठेवून झोपणे खूप फायदेशीर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हनुमानजींना हे शेंदूर अर्पण करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने मंगळ दोष दूर होतो आणि कामाच्या ठिकाणी प्रगती होते.

 

लोखंड 
तुमची नियोजित कामे अनेकदा बिघडतात किंवा तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर उशीखाली लोखंडी वस्तू ठेवून झोपा. तुम्ही एखादी लोखंडी किल्ली किंवा छोटी कात्री यासारख्या इतर लोखंडी वस्तू ठेवू शकता. असे मानले जाते की, यामुळे राहू आणि केतूचे वाईट प्रभाव दूर होतात आणि जीवनात शांती येते.


भगवद्गीता किंवा सुंदरकांड
वास्तूनुसार झोपताना उशीखाली भगवद्गीता किंवा सुंदरकांड ठेवणे खूप शुभ मानले जाते. सकाळी उठून गीता किंवा सुंदरकांडही पाठ करा. यामुळे मन शांत राहते. जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. वास्तुशास्त्रातील हा उपाय केल्याने मनाला स्थैर्य प्राप्त होते. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले काम करू शकता. या वास्तू टिप्स जीवनात लाभ आणि प्रगतीची दिशा दर्शवतात.


अख्ख्या मूगचा खास उपाय
वास्तूमध्ये विशेष उपाय म्हणून अख्ख्या मूगाचाही उल्लेख आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री मूग डाळ हिरव्या कपड्यात बांधून उशीखाली ठेवून झोपावे. सकाळी उठल्यावर कुमारी मुलीला दान करा किंवा मंदिरात जाऊन दुर्गादेवीच्या चरणी ठेवा. असे मानले जाते की, असे केल्याने बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि करिअरमध्ये प्रगती होते.

 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Shashtra : 'असे' वास्तू दोष घरातील आर्थिक संकटाचे कारण असू शकतात, तुमच्या घरात तर नाही ना? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Lucky Zodiac Signs : 26 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
26 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Shani Margi 2026 : शनिच्या मार्गी चालीने 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; पुढचे 4 महिने असणार शनिची करडी नजर, तुमची रास कोणती?
शनिच्या मार्गी चालीने 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; पुढचे 4 महिने असणार शनिची करडी नजर, तुमची रास कोणती?
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना नव्या आठवड्यात धनलाभाचे संकेत! पैसा, नोकरी, प्रेमात कोणाला मोठा लाभ? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
सिंह, कन्या राशींना नव्या आठवड्यात धनलाभाचे संकेत! पैसा, नोकरी, प्रेमात कोणाला मोठा लाभ? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
Bank Strike : बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
Embed widget