एक्स्प्लोर

Vastu Tips For New Year: नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी 'या' 6 गोष्टी घरी आणा, पैसा आणि धान्याची कमतरता भासणार नाही!

Vastu Tips For New Year 2023 : नवीन वर्ष 2023 (New Year) च्या आगमनाची आतुरता सध्या सर्वांनाच आहे. यामुळे लोकांमध्ये नवी ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे

Vastu Tips For New Year 2023 : वर्ष 2022   (Year 2022) चा निरोप घेण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत आता प्रत्येकाला आशा आहे की, 2023 मध्ये आयुष्यात सर्वकाही चांगले होईल. नवीन वर्ष 2023 (New Year) च्या आगमनाची आतुरता सध्या सर्वांनाच आहे. यामुळे लोकांमध्ये नवी ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे. जर तुम्हालाही 2023 मध्ये सर्वकाही चांगले व्हावे असे वाटत असेल, तर काही वास्तु टिप्स (Vastu Tips) स्वीकारणे आवश्यक आहे. 

पैशाची कमतरता भासणार नाही
वास्तुशास्त्रानुसार येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपूर्वी घरात अशा काही गोष्टी आणा ज्या खूप शुभ मानल्या जातात. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. नकारात्मकतेची जागा सकारात्मकतेने घेते. वास्तुशास्त्रात अशा अनेक शुभ गोष्टी सांगितल्या आहेत, त्या घरात आणल्याने गरिबी दूर होते आणि सकारात्मक उर्जा संचारते. या गोष्टी घरात ठेवल्या म्हणजे घरात कोणत्याही रुपात पैशाची कमतरता भासू शकत नाही. कोणत्या गोष्टी आहेत त्या? ते जाणून घ्या


मोराचे पंख
भगवान श्रीकृष्णाला मोराचे पंख खूप प्रिय आहे, घरात मोराचे पिसे ठेवले तर तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. नवीन वर्षात तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी हवी असेल तर मोराची पिसे घरात ठेवा.

तुळशीचे रोप
हिंदू धर्मात तुळशीची वनस्पती सर्वात पवित्र मानली जाते. असे मानले जाते की, ज्या घरात हिरवे तुळशीचे रोप असते तिथे कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते आणि ते घर धनधान्याने भरलेले असते. जर तुमच्या घरात तुळस नसेल किंवा ती सुकली असेल तर या वर्षी तुळशीचे रोप घरी आणा.

चांदीचा हत्ती
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरात चांदीचा हत्ती आणा. ज्योतिषशास्त्रानुसार चांदीच्या हत्तीचा चमत्कारिक प्रभाव असतो. हा ठेवल्याने राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव संपतो, तसेच व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते.

धातूचे कासव
नवीन वर्षाच्या आधी, तुमच्या घरी धातूचे कासव नक्कीच आणा. अनेकदा लोक माती किंवा लाकडी कासव आणतात. घरात कुठेही ठेवतात जे चांगले नसते. चांदी, पितळ किंवा कांस्य धातूपासून बनवलेले कासव घरात ठेवणे शुभ असते. उत्तर दिशेला ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा संपते आणि देवी लक्ष्मीची कृपा होते.

लाफिंग बुढ्ढा
नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही लाफिंग बुढ्ढा घरी आणू शकता. लाफिंग बुढ्ढा आणताना नेहमी ईशान्य दिशेला ठेवा. यामुळे घरात ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

लहान नारळ
तुम्ही छोटे नारळ घरी आणा, ते कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवा. ते दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बाहेर काढा आणि नदीत किंवा तलावात विसर्जित करा. असे केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात दीर्घकाळ वास करते. विसर्जनानंतर दुसरा नारळ तिजोरीत ठेवता येतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Vastu Tips : घरामध्ये चुकूनही असे फोटो लावू नका, कुटुंबात होतात वाद  

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 31 July 2026: जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget