एक्स्प्लोर

Vastu Tips : स्वयंपाकघरात 'ही' भांडी उलटी करुन ठेवू नका; 'या' नकारात्मक गोष्टी घडतील, वाचा वास्तूशास्त्र

Vastu Tips For Kitchen : ज्योतिष शास्त्रानुसार, 'बरेच लोक तक्रार करतात की खूप पैसे कमावले तरीही घरात पैसा टिकून राहात नाही. खरंतर, तुमच्या घरातील वास्तुदोषांमुळे असे घडते.

Vastu Tips For Kitchen : आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात विकास, प्रगती आणि भरभराट हवी असते. तुमच्यावर देखील देवी लक्ष्मी कृपा व्हावी असं वाटत असेल तर  देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी आपण घरात अनेक गोष्टी करतो. घराची साफसफाई असो किंवा झाडूशी संबंधित नियम असो, वडिलधार्जिण्या आपल्याला त्यासंबंधी सल्ला देतात. परंतु अनेकवेळा आपण जाणूनबुजून किंवा नकळत काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतात. प्रसिद्ध ज्योतिषी प्रद्युमन सुरी सांगतात की, अनेक वेळा आपण आपल्या स्वयंपाकघरात काही चुका करतो ज्यामुळे आपल्या घरात पैसा राहत नाही.

ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, 'बरेच लोक तक्रार करतात की खूप पैसे कमावले तरीही घरात पैसा टिकून राहात नाही. खरंतर, तुमच्या घरातील वास्तुदोषांमुळे असे घडते. आपण आपल्या स्वयंपाकघरात काही चुका करतो. जे आपण टाळले पाहिजे. स्वयंपाकघरातील ही तीन भांडी आपण कधीही उलटी ठेवू नयेत.

1) तवा – अनेक वेळा स्त्रिया पोळी बनविल्यानंतर धुतलेला तवा उलटा ठेवतात. हे कधीही करू नये. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर कुंडलीत काल सर्प दोषही निर्माण होतो.

2) भांडे/कुकर - अनेक वेळा स्त्रिया कुकर धुतात आणि रॅकमध्ये कुकर तसाच उलटा ठेवतात. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात पसरते. 

3) कढई - कढई हे अन्नपूर्णा आईचे सर्वात आवडते भांडे मानले जाते. त्यामुळेच प्रत्येक सण किंवा आनंदाच्या प्रसंगी घरातील चुलीवर कढई ठेवण्याची श्रद्धा शतकानुशतके चालत आली आहे. यामुळेच घरामध्ये कढई कधीही उलटी ठेवू नये. यामुळे आई अन्नपूर्णा तुमच्यावर रागावते तसेच नकारात्मक परिणाम होतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                                                                                                 

Janmashtami 2025 : पैसा, प्रतिष्ठा आणि पार्टनर...जन्माष्टमीनंतर 'या' राशींना लागणार जॅकपॉट; लक्ष्मी नारायण योगामुळे मिळतील फायदेच फायदे

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! आजपासून जुलैचा नवा आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! आजपासून जुलैचा नवा आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
Somvati Amavasya 2026: आज सोमवती अमावस्येला 6 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ योगायोग बनला, कसा जाणार दिवस? 12 राशींचे राशीभविष्य...
आज सोमवती अमावस्येला 6 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ योगायोग बनला, कसा जाणार दिवस? 12 राशींचे राशीभविष्य...
Horoscope Today 13 July 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना
मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, 15 वारकरी जखमी
Kolhapur Crime News: 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
England sacked Test coach Brendon McCullum : आधी बेन स्टोक्स गेला... आता ब्रेंडन मॅक्युलमची कोचपदावरून हकालपट्टी, इंग्लंड क्रिकेटच्या निर्णयाने जगभरात खळबळ, नेमकं काय कारण?
आधी बेन स्टोक्स गेला... आता ब्रेंडन मॅक्युलमची कोचपदावरून हकालपट्टी, इंग्लंड क्रिकेटच्या निर्णयाने जगभरात खळबळ, नेमकं काय कारण?
Embed widget