एक्स्प्लोर

Vastu Tips : कार-लॉकरची चावी घरातील या ठिकाणी ठेवू नका, या चुकीमुळे येऊ शकते गरीबी 

Vastu Tips : अनेक वेळा घाईगडबडीत आपण घरातील अनेक वस्तू योग्य ठिकाणी ठेवायला विसरतो. परंतु, या एका चुकीमळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Vastu Tips : घरातील वास्तूकडे दुर्लक्ष करणे हे संकटाला आमंत्रण देणारे मानले जाते. अनेक वेळा घाईगडबडीत आपण घरातील अनेक वस्तू योग्य ठिकाणी ठेवायला विसरतो. परंतु, या एका चुकीमळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तूनुसार काही वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्यामुळे घरातील सुख जावू शकते. वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तूला योग्य दिशा आणि स्थान दिले आहे. त्याचप्रमाणे घराच्या वाहनांच्या चाव्या ठेवण्यासाठी योग्य जागाही सांगितली आहे. त्या घरात घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतील. परंतु, चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास अडचणी येवू शकतात.    

 दुकानाच्या चाव्या किंवा कोणत्याही वाहनाच्या चाव्या ठेवताना यांची जागा बदलली जाते. परंतु, अशा चाव्या नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला ठेवाव्यात. असे केल्याने घरात समृद्धी राहते आणि मानसिक गोंधळापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर लॉकर किंवा प्रॉपर्टीच्या चाव्या नैऋत्य दिशेला ठेवाव्यात. परंतु, चाव्या घरात कधीही आग्नेय कोनात ठेवू नका.

या चुका करू नका

कधी-कधी आपण मंदिरात चाव्या ठेवतो. पण असे करणे शुभ नसते. कारण चाव्या सतत घाण होत राहतात. लोक ते कधीच धुत नाहीत. अशा प्रकारे पूजेच्या ठिकाणी घाणेरड्या चाव्या ठेवल्यास नकारात्मक परिणाम दिसून येतात. 

काही लोक देवाच्या फोटोजवळ चावी ठेवतात. पण चाव्या ठेवण्यासाठीची अशी ठिकाणे टाळा, कारण चाव्या वारंवार हात घाण होत राहतात. त्यामुळे आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : उद्या 28 नोव्हेंबरचा दिवस 5 राशींसाठी वरदानाचा; शनिदेवाच्या कृपेने मिळणार कर्माचं फळ, वाचा तुमची लकी रास
उद्या 28 नोव्हेंबरचा दिवस 5 राशींसाठी वरदानाचा; शनिदेवाच्या कृपेने मिळणार कर्माचं फळ, वाचा तुमची लकी रास
Vastu Tips : स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
Hindu Religion: शिवलिंगावर अनेकजण डोकं टेकवून नमस्कार का करतात? काय काळजी घ्यावी? धार्मिक मान्यता, परंपरा कमी लोकांना माहित....
शिवलिंगावर अनेकजण डोकं टेकवून नमस्कार का करतात? काय काळजी घ्यावी? धार्मिक मान्यता, परंपरा कमी लोकांना माहित....
Weekly Horoscope: मिथुन, कर्क रास..आर्थिक नियोजन अत्यंत आवश्यक! डिसेंबरचा पहिला आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
मिथुन, कर्क रास..आर्थिक नियोजन अत्यंत आवश्यक! डिसेंबरचा पहिला आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
Rohit Pawar Delimitaion: शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation: डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
Sunetra Pawar: कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
Embed widget