एक्स्प्लोर

Vastu Tips : घड्याळ, झाडू आणि... तुमच्या 'या' 5 वस्तू चुकूनही कोणाशी शेअर करू नका; पालटेल जीवनचक्र, लक्ष्मी होईल दूर

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार, आपल्या काही ठराविक गोष्टी या कधीही कोणाशी शेअर करू नये. असं केल्याने घरातील सुख-समृद्धी नाहीशी होते आणि त्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही.

Vastu Tips : आपल्या जवळच्या माणसांसोबत सर्व गोष्टी शेअर करण्याची सवय अनेकांना असते. कोणाला काही लागलं तर आपण आपल्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करताना मागे पुढे पाहत नाही. आपल्या शेजाऱ्यांकडे एखादी गोष्ट नसेल तरी कसलीही काचकूच न करता आपल्या घरी ते मागायला येतात. आपण अशावेळी मनमोकळेपणाने मदतही करतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra), आपल्या घरातील काही गोष्टी या कधीही कोणाशी शेअर करू नये, अन्यथा घरातील लक्ष्मी निघून जाते. असा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या आपण कधी कोणाला वापरण्यासाठी देऊ नये? जाणून घेऊया.

तुमच्या 'या' 5 गोष्टी कोणालाही वापरायला देऊ नका

स्वयंपाकघरातील वस्तू

घराच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूंचा संबंध थेट नशिबाशी असतो. जेव्हा आपण या गोष्टी इतर कोणाशी शेअर करतो, त्या वेळी आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही खास गोष्टी इतरांना देणं टाळावं. यामध्ये पॅन, चिमटे, चमचे, इ.  गोष्टी समाविष्ट आहे. या गोष्टी इतरांनी दिल्याने अन्नपूर्णा रागावते. यासोबतच लक्ष्मीही घरातून निघून जाते, म्हणून स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका.

झाडू

वास्तुशास्त्रानुसार झाडूमध्ये लक्ष्मी वास करते. झाडू घरातील गरिबी दूर करण्यासोबतच घरात सुख, समृद्धी आणि शांति आणण्याचंही काम करतो. त्यामुळे झाडू कोणालाही देऊ नये, कारण झाडूसोबतच देवी लक्ष्मीही त्या व्यक्तीच्या घरी जाते.

पत्नीने वाचवलेले पैसे

घरात पत्नीने वाचवलेले पैसे आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे ते कोणालाही देऊ नये. कारण असं केल्याने लक्ष्मीचा कोप होतो.

दागिने

वास्तुशास्त्रानुसार, पत्नी, बहिण किंवा आईचे दागिने किंवा कपडे कोणालाही उधार देऊ नयेत. असं केल्याने दागिन्यांसह सुख-समृद्धी, धन आणि ऐश्वर्यही निघून जातं आणि नशीब साथ सोडतं. 

घड्याळ

वास्तूनुसार घड्याळाचा संबंध शुभ-अशुभ घटनेशी असतो, म्हणून ते देखील कोणाला देऊ नये. कारण असं केल्याने तुमचं भाग्य त्या व्यक्तीकडे जाऊ शकते. तुमचा चांगला काळ त्या व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि तुम्हाला कष्ट सोसावे लागू शकतात, अशा स्थितीत तुमच्या व्यावसायिक जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Rajyog : तब्बल 12 वर्षांनंतर मंगळ आणि गुरुची युती; 'या' राशींना नवीन नोकरीसह होणार अनपेक्षित धनलाभ, आरोग्यही राहणार तंदुरुस्त

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Garud Puran: मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
Shravan 2026: श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget