एक्स्प्लोर

Valentine Day 2023 Astrology : व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्याच दिवशी शुक्राचे राशीपरिवर्तन, कोणत्या राशीवर काय परिणाम होणार?

Valentine Day 2023 Astrology : व्हॅलेंटाईन डे हा प्रेम आणि आपुलकी साजरे करण्याचा दिवस आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्याच दिवशी, प्रेम आणि रोमान्सचा कारक शुक्र देखील आपली राशी बदलणार आहे.

Valentine Day 2023 Astrology : व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) 14 फेब्रुवारी 2023 रोजी आहे, हा दिवस प्रेम, भावना आणि स्नेह साजरा करण्याचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्याच दिवशी प्रेम आणि रोमान्सचा कारक शुक्र बदलणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशीवर काय परिणाम होणार?

संत व्हॅलेंटाईनच्या आठवणीत हा दिवस
व्हॅलेंटाईन डे हा प्रेम आणि भावना साजरा करण्याचा दिवस आहे. हा दिवस संत व्हॅलेंटाईनच्या आठवणीत साजरा केला जातो. असे मानले जाते की, संत व्हॅलेंटाईनने ख्रिश्चन जोडप्यांना लग्न करण्यास मदत केली. व्हॅलेंटाईन डे असा दिवस आहे. ज्या दिवशी आपण एखाद्या खास व्यक्तीकडे आपले मन व्यक्त करतो, आपले प्रेम कबूल करतो आणि व्यक्त करतो.

शुक्र राशी बदलणार
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. यावेळी, व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्याच दिवशी, प्रेम आणि रोमान्सचा कारक ग्रह शुक्र देखील आपली राशी बदलणार आहे. त्यामुळे यावेळी व्हॅलेंटाईन डेचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

शुक्राच्या राशी बदलामुळे कोणत्या राशीवर होणार परिणाम?
ज्योतिषशास्त्रात जेव्हा ग्रहांची स्थिती बदलते, म्हणजेच त्यांचे चिन्ह किंवा स्थान बदलतात, तेव्हा लोकांच्या जीवनावर याचा परिणाम दिसतो. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो, तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर होतो. व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी प्रेम आणि रोमान्सचा कारक शुक्राच्या राशी बदलामुळे कोणती राशी सर्वात जास्त शुभ राहील?

शुक्र राशी परिवर्तन 2023

हिंदू पंचांगानुसार, शुक्रवार 15 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 07:43 वाजता मीन राशीत प्रवेश करेल, जो 12 मार्चपर्यंत मीन राशीत प्रवेश करेल. मीन शुक्राचे उच्च स्थान आहे. शुक्र सुमारे 23 दिवसात राशी बदलतो. जाणून घ्या कोणत्या राशींवर शुक्र परिवर्तनाचा शुभ प्रभाव पडणार?.

वृषभ
शुक्राच्या परिवर्तनाने तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. कामे पूर्ण झाल्याने आर्थिक लाभ होईल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ चांगला राहील. तुमच्या नात्यात प्रेम आणि रोमँटिसिझम वाढेल. विवाहितांना मुले चांगली बातमी देतील.

सिंह
शुक्राचे संक्रमण तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देण्याची शक्यता आहे. या दरम्यान, तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. गुंतवणुकीत चांगला फायदा होईल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कौटुंबिक ऐक्य वाढेल.

मकर
या काळात मित्रांसोबत वेळ चांगला जाईल. खर्चही वाढतील. तुम्हाला कमी अंतराचा प्रवास करावा लागेल, जरी या प्रवासातून तुम्हाला खूप आनंद मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कामात यश मिळेल.

कुंभ
शुक्राच्या संक्रमणामुळे तुम्हाला पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन मित्र बनतील. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. परस्पर प्रेम वाढेल. करिअरमध्ये प्रगती होईल. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून लाभ होईल. बँक बॅलन्स वाढेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Valentines Day Astrology : प्रेमात वारंवार अपयश येत असेल, तर व्हॅलेंटाईन सप्ताहात हे उपाय करा, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget