एक्स्प्लोर

Taurus March Horoscope 2024 : वृषभ राशीसाठी मार्च महिना ताणतणावाचा आणि अडचणींचा, जाणून घ्या मासिक राशीभविष्य

Taurus Monthly Horoscope March 2024: वृषभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना कसा असेल शिक्षण, करिअर, व्यवसाय, प्रेम, वैवाहिक जीवन, कुटुंब आणि आरोग्य याबाबत. मेष राशीचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Taurus March Horoscope 2024 :  हा महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी फार चांगला म्हणता येणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. शिक्षण क्षेत्रातही अडथळे निर्माण होऊ शकतात. या महिन्यात आरोग्याचीही काळजी घ्या. वृषभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना नोकरी, शिक्षण, प्रवास, आरोग्य आणि कौटुंबिक बाबतीत कसा राहील हे जाणून घेऊया. 

वृषभ राशीचे  करिअर (Taurus Career  Horoscope)  

6 मार्चपर्यंत दशम भावात सूर्य-बुध योग असेल.  यामुळे या महिन्यात सकारात्मक विचार करून पुढे जा.  15 मार्चपासून दशम भावात मंगळ आणि शनीचा अंगारक दोष असल्यामुळे काही जुनी सरकारी कामे अडकून पडू शकतात ज्यामुळे तुमच्या अडचणी निर्माण होऊ शकतात.  त्या सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांची शिफारस घ्यावी लागेल  मन शांत ठेवा आणि रागावरही नियंत्रण ठेवा. 13,14,19,20,21,27,28,29 मार्च रोजी  तुम्हाला नवीन संधी मिळण्याच्या शक्यता आहे. 14 मार्चपासून वरिष्ठांशी काही मतभेद होऊ शकतात, ते वेळीच सोडवावे लागतील अन्यथा त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची एकाग्रता बिघडेल. 

विद्यार्थ्यांसाठी महिना कसा? (Student Monthly Horoscope)

 उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे.   गुरू-केतूचा षडाष्टक दोष असल्याने शैक्षणिक क्षेत्रात काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला संयमाने पुढे जावे लागेल. 15 मार्चपासून   तुम्ही अधिकाधिक विषयांचा अभ्यास कराल. यासह, तुमचा सराव पूर्वीपेक्षा खूप चांगला होईल आणि तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील.

आरोग्य (Health) 

 वैद्यकीय चाचण्यांच्या खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. 15 मार्चपासून दशम भावात मंगळ आणि शनीचा अंगारक दोष असेल त्यामुळे तुमची गाडी कोणालाही चालवू देऊ नका कारण अपघात झाल्यास तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. 14 ते 25 मार्च या कालावधीत अकराव्या भावात सूर्य-बुध बुधादित्य योग असल्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याची योजना बनवाल. हा प्रवास तुमच्या नात्यात गोडवा आणेल आणि त्यांना मजबूत करेल. 

वृषभ  राशीसाठी उपाय 

8 मार्च महाशिवरात्री - 'ओम सोमनाथाय नमः' या मंत्राचा 10 मिनिटे जप करा .

24  मार्च होळी - होळीच्या दुस-या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर 11 चिमूटभर होलिका दहन भस्म आणि चांदीचे नाणे एका पांढऱ्या कपड्यात बांधावे. हे  तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Aries March Horoscope 2024 : कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, वड्याचे तेल वांग्यावर काढू नका ; मेष राशीचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Hindu Religion: देवघरात 'या' देवांच्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नये? कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवाव्यात? धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात 'या' देवांच्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नये? कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवाव्यात? धार्मिक मान्यता सांगते...
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशींना थेट धनलाभाचे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशींना थेट धनलाभाचे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget