एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 6 May 2023 : वृषभ राशीच्या लोकांना आज मेहनतीचे फळ मिळेल, कामात दिवस व्यस्त राहील; आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 6 May 2023 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील, त्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल.

Taurus Horoscope Today 6 May 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. घरापासून दूर शिकणाऱ्या तरुणांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासेल. नोकरीत अधिकारी आनंदी राहतील. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. राजकारणात यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. जे लोक घरून ऑनलाईन काम करतात त्यांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मुले क्रीडा स्पर्धेत भाग घेतील, ज्यामध्ये ते जिंकतील.

अधिकाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव 

आज वृषभ राशीच्या लोकांच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील, त्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. राजकारणात तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. अधिकारी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करतील. आज काही लोकांमुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते. मानसिकदृष्ट्या तुम्ही काहीसे अस्वस्थ राहू शकता, ज्यामुळे तुमची चिडचिडही होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दिवसभर धावपळ सुरू राहील आणि आज प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. मेहनतीचे फळ मात्र चांगले मिळेल. 

वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

आज कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. घरच्यांकडबन तुमचं कौतुक होईल. तसेच, आज वडीलधारी मंडळींकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातील त्या तुम्ही पूर्ण करा.

आज वृषभ राशीचे आरोग्य 

आरोग्य चांगले राहील, पण तरीही मनात असे वाटेल की तुम्ही गंभीर आजारी आहात किंवा तुम्हाला काही मोठी समस्या निर्माण होणार आहे. मानसिक भ्रम राहील.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

पिंपळाच्या झाडाची पूजा करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 6 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 July 2026: आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशींसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, जुलैचा नवा आठवडा कोणासाठी भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, जुलैचा नवा आठवडा कोणासाठी भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 5 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
5 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Budh Gochar 2026 : 7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा
7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Embed widget