एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 23rd March 2023: वृषभ राशीच्या लोकांचं नशीब आज साथ देईल, सुख-समृद्धी मिळेल; राशीभविष्य जाणून घ्या

Taurus Horoscope Today 23rd March 2023: वृषभ राशीच्या लोकांना आज करिअरच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील.

Taurus Horoscope Today 23rd March 2023: वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरीमध्ये प्रगती झाल्यानंतर नोकरदार (Employees) लोक आनंदी दिसतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. कुटुंबात शुभ कार्याचे कार्यक्रम आयोजित केले जातील. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. तुमचे वडिलही तुमच्या व्यवसायात (Business) काही पैसे खर्च करतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळेल. 

आर्थिक योजनांमध्ये लाभ होईल

वृषभ राशीच्या लोकांना आज करिअरच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. तुम्ही जे काही काम करण्याचा विचार करत आहात, त्या कामात आज तुम्हाला यश मिळेल. आज काही लोक त्यांचा मूळ चेहरा दाखवतील अशा लोकांपासून दूर राहा. बँकिंग क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक योजनांमध्ये लाभ होईल. आज, एकापेक्षा जास्त स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न तुमचा आत्मविश्वास वाढवतील. आज ऑफिसची कामं मनापासून करा. बॉसशी तुमचे संबंध चांगले राहतील. नशिबाची साथ मिळाल्यानं सर्व कामं अगदी सहजतेनं होताना दिसतील.

वृषभ राशीचे कौटुंबिक जीवन 

वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका, जेणेकरून तुमच्या भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. कुटुंबात शांती आणि आनंद राहील, घरातील वातावरण खूप चांगले राहील. सर्व सदस्य आपापल्या कामात व्यस्त दिसतील आणि एकमेकांना मदतही करतील.

आज वृषभ राशीसाठी आरोग्य 

वृषभ राशीचे आरोग्य चांगले राहील पण, कामाच्या अतिरेकीमुळे मानसिक थकवा येऊ शकतो. ध्यान करणे फायदेशीर ठरेल.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

केळीच्या झाडाची पूजा करा आणि नोकरी संबंधी समस्यांसाठी फळे, कपडे इत्यादी पिवळ्या वस्तू दान करा. पण केळी खाणे टाळा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 23rd March 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना शुभ लाभ होतील, तुमच्या नशिबाचे तारे काय म्हणतात? राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 August 2026: आज नागपंचमी - श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज नागपंचमी - श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget