एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 23 November 2023: वृषभ राशीच्या लोकांना मिळणार कौटुंबिक आणि भौतिक सुख; दिवस आनंदी, पाहा आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 23 November 2023: वृषभ राशीच्या लोकांना आज व्यवसायात देखील यश मिळेल.

Taurus Horoscope Today 23 November 2023: वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक काम करणाऱ्या लोकांचा सन्मान वाढेल. आज तुम्हाला तुमच्या मुलाकडून एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

वृषभ राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी चांगला राहील. आज तुम्ही एक नवीन व्यवसाय उघडू शकता, ज्यामध्ये तुम्हाला नफा मिळेल. परंतु तुम्हाला सुरुवातीला खूप लक्ष द्यावं लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागतील, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल.

वृषभ राशीच्या नोकरदार वर्गाचं आजचं जीवन 

आज काम करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, त्यांचे उत्पन्न वाढू शकते. अधिकारी त्यांच्या कामावर अधिक खूश होतील. फक्त तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा.

वृषभ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमचे कौटुंबिक आणि भौतिक सुख वाढू शकते, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल. आज तुम्हाला अचानक तुमच्या घरातील काही कामासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे तुमचा खर्च खूप वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या मनात खूप शांतता राहील.सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक काम करणाऱ्या लोकांचा सन्मान वाढेल. आज तुम्हाला तुमच्या मुलाकडून एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रत्येक कार्यक्षेत्रात तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल.

वृषभ राशीचं आजचं आरोग्य

वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा तुम्हाला शारीरिक दुखापत होऊ शकते आणि डॉक्टरकडे जावं लागू शकतं. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झालं तर, तुमचं आरोग्य चांगलं राहील, पण पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला वेळोवेळी त्रास देऊ शकतात. म्हणूनच आपल्या आरोग्याची थोडी काळजी घ्या.

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

वृषभ राशीच्या लोकांसाठी आज लाल रंग खूप शुभ राहील. लकी नंबरबद्दल बोलायचं झालं तर 4 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Astrology: तब्बल 5 वर्षांनंतर बनला त्रिग्रही योग; 3 ग्रहांच्या युतीचा 'या' राशींना लाभ, धन-यश मिळणार

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Embed widget