एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 22 June 2023 : विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला, नोकरीतही प्रगतीची संधी; 'असा' आहे वृषभ राशीचा दिवस

Taurus Horoscope Today 22 June 2023 : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात (Married Life) उत्साह राहील.

Taurus Horoscope Today 22 June 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. कौटुंबिक जीवनात (Family Life) सुख-शांती राहील. आज वरिष्ठ सदस्यांकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या (Students) उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. आज एखाद्या नातेवाईकाच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधीही मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे लोकांना तुमचं कौतुक वाटेल. आज कार्यक्षेत्रात दिलेली कामे वेळेत पूर्ण करा. जे अविवाहित आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता ऐकायला मिळेल. व्यवसायात (Business) अडकलेला पैसा मिळेल. नोकरीत (Job) प्रगतीची संधी आहे.  

वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात (Married Life) उत्साह राहील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु कालांतराने तुमच्या सर्व समस्या संपतील, त्यामुळे काळजी करू नका. भावांच्या सहकार्याने तुमची प्रगती होईल. आज कौटुंबिक (Family) जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्या तुम्ही नीट पार पाडणं गरजेचं आहे. आज तुमच्या हातात अनेक जबाबदाऱ्या आल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि तणावात असाल. 

तुमच्या कामांना आज गती मिळणार 

वृषभ राशीचे लोक व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांची आज कामाची स्थिती चांगली राहील. तुमचा भौतिक दृष्टिकोन आज बदलू शकतो. कामाच्या वेळी व्यवसायात चांगली विक्री होईल आणि आर्थिक स्थितीही सुधारेल. आज या राशीचे नोकरदार (Employees) लोक कामात व्यस्त राहतील आणि इतर नोकरीच्या शोधातही राहतील.

आज वृषभ राशीचे आरोग्य 

वृषभ राशीच्या लोकांना आज बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप, खोकला यांसारखी लक्षणं दिसू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. कामाच्या ठिकाणी थोडा वेळ आराम करा.    

वृषभ राशीसाठी आज उपाय 

वृषभ राशीच्या लोकांनी आज केळीच्या झाडाने भगवान विष्णूची पूजा करा.  

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 22 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
Shani Vakri 2026: आजपासून शनिचा मोठा गेम! 30 वर्षांनी शनि वक्रीचा योगायोग, मोठी उलथापालथ होणार? राजकारण, पेट्रोल-डिझेल.. ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
आजपासून शनिचा मोठा गेम! 30 वर्षांनी शनि वक्रीचा योगायोग, मोठी उलथापालथ होणार? राजकारण, पेट्रोल-डिझेल.. ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Shiv Puran: शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
Shani Vakri 2026: अखेर तो दिवस आलाच, शनिची वक्री चाल सुरू! पुढचे 138 दिवस 5 राशींसाठी कठीण! मागोमाग अडचणी, पैसा जपून वापरा...
अखेर तो दिवस आलाच, शनिची वक्री चाल सुरू! पुढचे 138 दिवस 5 राशींसाठी कठीण! मागोमाग अडचणी, पैसा जपून वापरा...

व्हिडीओ

MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Embed widget