एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 22 April 2023 : आज वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 22 April 2023 : आज कुटुंबात एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल.

Taurus Horoscope Today 22 April 2023 : वृषभ राशीच्या  (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे सर्वजण खूप आनंदी होतील. तरुणांना प्रेमात यश मिळेल. तुम्ही तुमच्या प्रियकरासह निवांत क्षण घालवाल. आज तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवा. कोणत्याही विषयावर संभाषण करताना शब्दांची बोलणी अतिशय काळजीपूर्वक करणे चांगले. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संपर्क प्राप्त होतील, ज्यामुळे त्यांना नफा मिळू शकेल. 

जोडीदाराचा पाठिंबा

जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. तसेच, आज तुमच्या जोडीदारासाठी एक खास भेटवस्तू खरेदी करा. आज जोडीदारासोबत खास क्षण घालवण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळेल. आज कुटुंबात एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल. काही खास कामं करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोक नोकरीतील बदलाकडे वाटचाल करतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल. 

उच्च शिक्षणासाठी काळ खूप चांगला

वैवाहिक जीवनात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशीही ओळख करून देऊ शकता. आज लहान मुले तुमच्याकडून काही मागण्या करतील, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. उच्च शिक्षणासाठी काळ खूप चांगला आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर खूप आनंदी दिसू शकतात. 

वृषभ राशीचे आजचे आरोग्य 

वृषभ राशीच्या लोकांना आज कान दुखणे किंवा सर्दी यांसारख्या समस्या जाणवू शकतात. स्वच्छतेची काळजी घ्या आणि कोणत्याही औषधाच्या बाबतीत गाफील राहू नका.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

आज तुमच्या दिवसाची सुरुवात पांढरी मिठाई खाऊन करा. तसेच, मंदिरात जाऊन तांदूळ दान करा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 22 April 2023 : आजचा शनिवार 'या' राशींसाठी सुख-समृद्धीचा! मेष ते मीन राशींचा कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget