एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 16 June 2023 : वरिष्ठांकडून कौतुकाचा वर्षाव, कौटुंबिक जीवनातही आनंद; वृषभ राशीसाठी आजचा दिवस शुभ

Taurus Horoscope Today 16 June 2023 : वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदात आणि शांततेत जाईल.

Taurus Horoscope Today 16 June 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या (Job) शोधात जे फिरत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. नोकरदार (Employees) लोकांना त्यांच्या नोकरीत बदल पाहायला मिळतील. तुमच्या जोडीदाराने (Life Partner) केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमच्या मुलांबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे व्यवसायात (Business) काही बदल करतील. आज तणावापासून दूर राहण्यासाठी संगीत ऐका. आज जरा तब्येतीची (Health) काळजी घ्या आणि खाण्यापिण्यापासून दूर राहा. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. तुम्हाला ओळखीतून उत्पन्नाचे काही स्रोत उपलब्ध होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदात आणि शांततेत जाईल. तुमच्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला कमी चिंता असेल. आज राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. मानसिक शांती मिळेल. आज काही नवीन करार मिळाल्याने तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. रात्री काही अप्रिय लोकांच्या भेटीमुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते. आज जमीन आणि मालमत्तेशी संबंधित तुमचे कोणतेही सरकारी काम अडकले असेल तर त्यात यश मिळू शकते.

वृषभ राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन 

जोडीदाराचा स्नेह आणि सहकार्य तुम्हाला भावनिक करेल. कुटुंबात प्रेम राहील. आज जवळच्या नातेवाईकांशी संवाद होईल. कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये शुभ कार्य आयोजित केले जाऊ शकतात. अविवाहितांना लवकरच शुभवार्ता ऐकायला मिळेल.

वृषभ राशीसाठी आजचे आरोग्य

वृषभ राशीचे काही लोक बदलत्या हवामानामुळे आज सर्दी-खोकल्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होऊ शकतात. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाहेरचे खाणे टाळा.   

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करा, तांदूळ दान करा. गरजू लोकांना मदत करा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16 June 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 28 July 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
Shani Vakri 2026: आजपासून शनिचा मोठा गेम! 30 वर्षांनी शनि वक्रीचा योगायोग, मोठी उलथापालथ होणार? राजकारण, पेट्रोल-डिझेल.. ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
आजपासून शनिचा मोठा गेम! 30 वर्षांनी शनि वक्रीचा योगायोग, मोठी उलथापालथ होणार? राजकारण, पेट्रोल-डिझेल.. ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Shiv Puran: शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget