एक्स्प्लोर

Swapna Shastra : रडणे, हसणे, आनंदी राहणे स्वप्नात स्वत:चंच स्वप्न पडण्याचा अर्थ नेमका काय होतो? स्वप्नशास्त्रात सांगितलंय...

Swapna Shastra : स्वप्न शास्त्रात, स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगण्यात आला आहे. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात.

Swapna Shastra : तसं पाहायला गेलं तर प्रत्येकजण झोपेत स्वप्न बघतो. काही स्वप्नांमुळे (Swapna Shastra) तर झोपच लागत नाही. तर, काही स्वप्नांमुळे तर आपला दिवसच चांगला जातो. स्वप्न शास्त्रात, स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगण्यात आला आहे. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात. त्यामुळे या ठिकाणी आपण स्वप्नात स्वत:ला पाहणं काय सूचित करतं ते जाणून घेऊयात. 

स्वप्नात स्वत:ला रडताना पाहणे

जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला रडताना दिसलात तर ते चांगलं लक्षण आहे. स्वप्नात स्वतःला रडताना पाहणे शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार याचा अर्थ भविष्यात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. तुम्हाला काही मोठे यश मिळू शकते. स्वप्नात तुमचे स्वतःचे अश्रू पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या काही समस्या संपू शकतात. 

स्वप्नात स्वतःला आनंदी दिसणे 

स्वप्नात स्वतःला आनंदी दिसणे खूप शुभ मानले जाते. जर स्वप्न विज्ञानावर विश्वास ठेवला तर ते असे सूचित करते की भविष्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. याशिवाय जीवनात लवकरच सुख-शांती नांदू शकते.

स्वप्नात स्वत:ला अन्न खाताना पाहणे 

स्वप्नात स्वत:ला अन्न खाताना दिसणं हे एक प्रकारचं शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार हे एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ भविष्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. या व्यतिरिक्त, आर्थिक लाभाची जोरदार शक्यता असू शकते ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला कोणत्याही आजारापासून आराम मिळू शकतो.

स्वप्नात स्वत:ला हसताना पाहणे 

स्वप्नात जर तुम्ही स्वत:ला हसताना दिसलात तर ते अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार तुम्हाला भविष्यात काही वाईट बातमी मिळू शकते. भविष्यात तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

स्वत:ला स्वप्नात पडताना पाहणे

जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला पडताना दिसलात तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. स्वप्न विज्ञानानुसार, याचा अर्थ असा आहे की भविष्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही आजार होऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर खर्च करावा लागू शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Trigrahi Yog 2024 : 19 मे पासून 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; अनेक वर्षांनंतर वृषभ राशीत जुळून येतोय वृषभ राशीत 'त्रिग्रही योग'

महत्त्वाच्या बातम्या

Labh Drishti Yog 2026 : शनि-मंगळ ग्रहाचा लाभ दृष्टी योग लवकरच...19 जुलैपासून 'या' राशींकडे चुंबकासारखा येणार पैसाच पैसा
शनि-मंगळ ग्रहाचा लाभ दृष्टी योग लवकरच...19 जुलैपासून 'या' राशींकडे चुंबकासारखा येणार पैसाच पैसा
Horoscope Today 16 July 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 6 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 6 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Jagannath Yatra 2026: आजपासून जगन्नाथ पुरी यात्रा सुरू! भगवंत रथात बसून नेमके कुठे जातात? रथाची दोरी ओढण्याचं महत्त्व जाणून थक्क व्हाल..
आजपासून जगन्नाथ पुरी यात्रा सुरू! भगवंत रथात बसून नेमके कुठे जातात? रथाची दोरी ओढण्याचं महत्त्व जाणून थक्क व्हाल..
Weekly Horoscope: जुलैचा नवा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? ग्रहांचे शुभ संयोग, कोण मालामाल? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
जुलैचा नवा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? ग्रहांचे शुभ संयोग, कोण मालामाल? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
Nagpur Crime: आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात 'तो' तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
Embed widget