एक्स्प्लोर

Swapna Shastra: स्वप्नात जर 'ही' गोष्ट दिसली, तर बदलू शकते तुमचे नशीब, जाणून घ्या स्वप्नशास्त्राचा अर्थ

Swapna Shastra: स्वप्न आपल्यासाठी कधी चांगल्या घटना दर्शवतात. तर कधी वाईट घटना दर्शवतात. अशी स्वप्ने आपल्याला विशेष खबरदारी घेण्यास सूचित करतात.

Swapna Shastra: स्वप्नशास्त्रानुसार, झोपेत पडणारी स्वप्न आपल्यासाठी अनेक चांगल्या घटना दर्शवतात. तर काही वाईट घटना दर्शवतात. अशी स्वप्ने आपल्याला विशेष खबरदारी घेण्यास सूचित करतात. तर, काही स्वप्ने जी सांगतात की तुमचे चांगले दिवस येणार आहेत. जर तुम्हाला स्वप्नात ढग दिसले तर स्वप्नातील शास्त्रानुसार तुमचे नशीब बदलणार आहे. अशी कोणती गोष्ट आहे ती?

'असे' ढग दिसणे शुभ मानले जाते.

स्वप्नात ढग दिसणे शुभ लक्षण मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार मेघ व्यक्तीचे यश आणि सन्मान दर्शवतो. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात ढग निघून जाताना दिसले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात यश, पैसा दार ठोठावणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये झटपट प्रगती करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही मेघगर्जनेचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी मिळू शकते. अनेकदा मेघगर्जना हे देखील सूचित करतात की, आपण एखाद्याच्या रागाचे बळी पडू शकता. त्यामुळे थोडे सावध राहावे लागेल.

काळ्या ढगांचे स्वप्न पाहणे अशुभ

स्वप्नात काळे ढग दिसणे शुभ मानले जात नाही. हे स्वप्न काही मोठे नुकसान दर्शवते. काळे ढग सूचित करतात की तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे संकट एकत्र येणार आहेत. तुमच्यासोबत काही अशुभ घटना घडू शकते, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ 
प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. काही स्वप्ने माणसाच्या लक्षात राहतात तर काही स्वप्ने सकाळी उठल्यावर विसरली जातात. ज्या लोकांना त्यांची स्वप्ने आठवतात त्यांचा अर्थ जाणून घेण्यात खूप रस असतो. स्वप्न शास्त्रामध्ये प्रत्येक स्वप्नाचे वर्णन केले आहे. ही स्वप्ने आपल्याला भविष्यातील घडामोडींची माहिती देतात. जर तुम्हालाही वारंवार सरडे पाहण्याची स्वप्ने पडत असतील तर ते अशुभ लक्षण असू शकते.

भिंतीवरील पाल

जर तुम्ही स्वप्नात एखाद्या पालीला भिंतीवर पाहत असाल तर याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुम्ही शत्रूच्या षड्यंत्राचे शिकार होऊ शकता. अशा परिस्थितीत, आपण कोणतेही पाऊल अत्यंत काळजीपूर्वक उचलले पाहिजे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण महिना येतोय, कुलदेवतेची ओटी भरण्याची 'ही' परंपरा माहितीय? 'अशा' पद्धतीने भरा ओटी, ओटीचे साहित्य, महत्त्व जाणून घ्या...
श्रावण महिना येतोय, कुलदेवतेची ओटी भरण्याची 'ही' परंपरा माहितीय? 'अशा' पद्धतीने भरा ओटी, ओटीचे साहित्य, महत्त्व जाणून घ्या...
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींचा भाग्योदय सुरु; फक्त एका राशीवर येणार आर्थिक संकट, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींचा भाग्योदय सुरु; फक्त एका राशीवर येणार आर्थिक संकट, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरात कोणता शंख ठेवणे अत्यंत शुभ? तर 'असा' शंख चुकूनही ठेवू नये? धार्मिक महत्त्व, शास्त्रातील उल्लेख कमी लोकांना माहित
देवघरात कोणता शंख ठेवणे अत्यंत शुभ? तर 'असा' शंख चुकूनही ठेवू नये? धार्मिक महत्त्व, शास्त्रातील उल्लेख कमी लोकांना माहित
Weekly Horoscope: ऑगस्टचा पहिलाच आठवडा पॉवरफुल, 7 राशींचं नशीब पालटणार! एकादशीसह अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
ऑगस्टचा पहिलाच आठवडा पॉवरफुल, 7 राशींचं नशीब पालटणार! एकादशीसह अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Embed widget