एक्स्प्लोर

Surya Grahan 2026 : आज ठीक 3 वाजून 26 मिनिटांनी सुरु होणार 'वलयाकार सूर्यग्रहण'; आवर्जून टाळा 'या' 7 गोष्टी, अन्यथा...

Surya Grahan 2026 : ग्रहण काळ संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी संपणार आहे. या सूर्यग्रहणाचा एकूण काळ 4 तास 32 मिनिटांचा असणार आहे. 

Surya Grahan 2026 : वैदिक पंचांगानुसार, सूर्यग्रहणाचा (Surya Grahan 2026) प्रभाव मानवासह देशभरात पाहायला मिळतो. त्यानुसार, आज म्हणजेच 17 जानेवारी रोजी ठीक 03 वाजून 26 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 5 वाजून 40 मिनिटांनी संपणार आहे. तर, ग्रहण काळ संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी संपणार आहे. या सूर्यग्रहणाचा एकूण काळ 4 तास 32 मिनिटांचा असणार आहे. 

सूर्यग्रहणाच्या काळात खाण्या-पिण्याशी संबंधित मान्यता 

  • सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या काळात खाण्या-पिण्यास मनाई केली जाते. 
  • ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी चाकू, सुरी, कैची किंवा सुईसारख्या कोणत्याही धारदार वस्तूंचा वापर करु नये. 
  • तसेच, सूर्यग्रहणाचा काळ सुरु होण्यापासून ते सूर्यग्रहण संपेपर्यंत भोजन करणं वर्जित मानलं जातं. 
  • जे लोक वृद्ध आहेत, आजारी आहेत अशा लोकांनी ग्रहण काळात उपवास करु नये. 
  • जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही सुकामेवा खाऊ शकता. जरी तुम्ही कमी प्रमाणात याचं सेवन केलं तरी तुमचं पोट भरलेलं राहील. 
  • महिलांना ग्रहणकाळात सात्विक भोजन घेण्याचा सल्ला दिला जातो. 
  • असं म्हणतात की, या कालावधीत तुम्ही पाण्याचे काही थेंब किंवा तुळशीची पाने उकळून पाण्यात घालून ती पिऊ शकता. 

भारतात सूतक काळ असेल? 

आज होणारं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. वैदिक शास्त्रानुसार, ग्रहण जिथे दिसतं तिथेच त्याचे परिणाम जाणवतात. त्यामुळे, या ग्रहणासाठीचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही. इथे ग्रहण दिसणार नसल्यामुळे, याचा अर्थ असा की मंदिरं बंद राहणार नाहीत, खाणं-पिणंही सामान्य राहील आणि कोणतेही विशेष नियम पाळावे लागणार नाहीत. गर्भवती महिलांनाही काळजी करण्याची गरज नाही.

हे ही वाचा :                                                                                                                      

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Surya Grahan 2026 : लक्ष्मी-नारायण राजयोग, बुधादित्य राजयोग आणि...सूर्यग्रहणादरम्यान 'या 3 राशींचा गोल्डन टाईम सुरु; जगाल राजासारखं आयुष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget