एक्स्प्लोर

Surya Grahan 2025 : 2 ऑगस्टचं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? किती काळ असणार अंधार? वाचा सूर्यग्रहणाची अचूक वेळ

Surya Grahan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो. 2 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहणाची वेळ नेमकी कधी असणार आहे ते जाणून घेऊयात.

Surya Grahan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणाला (Surya Grahan) खगोलीय आणि धार्मिक दृष्टीकोनातून फार महत्त्व आहे. प्रत्येक वर्ष सूर्य आणि चंद्राचे 2-2 ग्रहण असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो. सूर्य ग्रहणाच्या वेळी भोजन, पाणी ग्रहण केलं जात नाही. त्यानुसार, आज म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहणाची वेळ नेमकी कधी असणार आहे ते जाणून घेऊयात.

2 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण दिसेल?

वैदिक शास्त्रानुसार, 2 ऑगस्ट 2025 रोजी सूर्यग्रहण दिसणार नाही. या दिवशी चंद्रग्रहणही नाही आणि सूर्यग्रहणही दिसणार नाही. खरंतर, 2 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण आहे पण 2027 रोजी हे सूर्यग्रहण दिसेल. या दरम्यान हे सर्वात लांब सूर्यग्रहण लागणार आहे. या सूर्यग्रहणाने 6 मिनिटांसाठी पृथ्वीवरील काही भागांत संपूर्ण अंधार असेल.

वर्षातील दुसरं सूर्यग्रहण कधी? 

2025 वर्षानुसार, 21 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजता वर्षातील दुसरे सूर्यग्रहण लागणार आहे. तर, रात्री 3 वाजून 23 मिनिटांनी सूर्यग्रहण संपणार आहे. हे सूर्यग्रहण न्यूझीलंड, अंटार्टिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशात दिसणार आहे. भारतात हे सूर्यग्रहण लागणार नाही. त्यामुळे भारतात सूर्यग्रहणाचा सूतक काळ नसणार. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.

सूर्यग्रहणाच्या वेळी 'ही' कामे करु नका

धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा सूर्यग्रहण लागते तेव्हा ते कधीच उघड्या डोळ्यांनी बघू नये. कारण यामुळे तुमच्या डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो. तसेच, या दिवशी घराबाहेर पडू नका. तसेच, भोजन आणि पाण्याचं सेवन करु नका. या दरम्यान डोक्यावरचे केस आणि नखं कापणं वर्जित मानलं जातं. हे नियम वृद्ध, आजारी आणि लहान मुलं सोडून सर्वांवर लागू आहेत. तसेच, या कालावधीत श्राद्ध देखील करु नये.

सूर्य ग्रहणाच्या वेळी कोणती कामे करावीत?

सूर्यग्रहणाच्या वेळी भगवान विष्णूचे ध्यान करावे. त्याचबरोबर त्यांच्या मंत्राचा जप करावा. या दरम्यान महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्राचा जप करणं शुभ मानलं जातं. असे केल्याने आत्मविश्वासात वाढ होते. तसेच, जोपर्यंत सूर्यग्रहण आहे तोपर्यंत या कालावधीत लस्सी, पनीर, दूध, तेल किंवा तुपात केलेल्या जेवणात तुळशीची पानं टाकावीत. यामुळे सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभाव कमी होतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                  

Numerology : लग्नसंस्था, नको गं बाई! लग्नाच्या नावानेच दूर पळतात 'या' जन्मतारखेचे लोक; कितीही मागे लागा, शेवटी आपलंच करतात खरं

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 October 2026: आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026 : 18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
Navratri Chinnamasta Devi 2026 : डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget