एक्स्प्लोर

Astrology : येणाऱ्या 27 दिवसांपर्यंत 'या' राशींना नशीब देणार साथ; आर्थिक स्थिती सुधरणार, प्रलंबित कामंही होणार पूर्ण

Sun Transit Effects : सूर्य देव मकर राशीत असेपर्यंत काही ठराविक राशींवर त्याची कृपादृष्टी राहील. या राशीच्या लोकांसाठी 15 जानेवारीपर्यंतचा काळ खूप शुभ राहील.

Sun Transit : सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा राजा संबोधलं जातं. सूर्यदेव दर महिन्याला राशी परिवर्तन करतात. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला विशेष स्थान आहे. 15 जानेवारीला सुर्यदेवाने चाल बदलून मकर राशीत प्रवेश केला आहे आणि या राशीत सूर्यदेव 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत राहणार आहे. सूर्य महिनाभर मकर राशीत राहून काही राशींच्या लोकांवर आपली विशेष कृपादृष्टी ठेवेल.

सूर्याच्या शुभ प्रभावाने व्यक्तीचं नशीब उजळतं. ज्या व्यक्तीवर सूर्यदेवाची कृपा राहते, त्या व्यक्तीला जीवनात कोणत्याच समस्येचा सामना करावा लागत नाही. असं असताना येणारे 27 दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) शुभ ठरणार? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

सूर्याचं राशीबदल मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला जमीन आणि मालमत्तेच्या कामातून आर्थिक लाभ होईल. तुमचा समाजातील आदर वाढेल. कामाच्या ठिकाणी बॉस तुमच्यावर आनंदी राहील. कामात तुम्ही काही नवीन योजना आखाल, ज्या तुमच्या बॉसला आवडतील. हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे, तुमचे अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. व्यवसायासाठी देखील हा काळ चांगला आहे. या काळात तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते.

मिथुन रास (Gemini)

सूर्याचं मार्गक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रत्येक टप्प्यावर अनुकूल राहील. या काळात भाग्य तुमच्या सोबत राहील. तुम्हाला प्रलंबित पैसे परत मिळतील. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्हाला आजारांपासून लवकर आराम मिळेल. या काळात तुम्ही अशा काही नवीन योजना आखाल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. 

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांना सूर्य खूप लाभ देईल. नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते किंवा नवीन चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे.  तुमचे अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. तुम्हाला कोणत्याही चिंतेतून आराम मिळू शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीत बदल होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. रिअल इस्टेटचे व्यवहार करू शकता. खरेदी-विक्रीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्याचं मार्गक्रमण खूप चांगलं असणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला मोठे फायदे देतील. या काळात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही कोणाकडून कर्ज घेतलं असेल कर तुम्ही ते परत कराल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी अधिकारी खुश राहतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : तब्बल 30 वर्षांनंतर कुंभ राशीत होणार बुध आणि शनीची युती; 'या' राशींना येणार अच्छे दिन, करिअर आणि व्यवसायात मिळणार यश

महत्त्वाच्या बातम्या

Gemini Monthly Horoscope November 2026: मिथुन राशीसाठी नोव्हेंबर महिना मेहनतीचा! 13 नोव्हेंबरनंतर कष्टाचं होणार चीज; मासिक राशीभविष्य वाचा
मिथुन राशीसाठी नोव्हेंबर महिना मेहनतीचा! 13 नोव्हेंबरनंतर कष्टाचं होणार चीज; मासिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Diwali 2026: दिवाळी पाडवा पती-पत्नीसाठी खास का असतो? पतीचं औक्षण करण्यामागचं कारण काय? धार्मिक महत्त्व, परंपरा, पौराणिक कथा..
दिवाळी पाडवा पती-पत्नीसाठी खास का असतो? पतीचं औक्षण करण्यामागचं कारण काय? धार्मिक महत्त्व, परंपरा, पौराणिक कथा..
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
Sanjay Gaikwad: शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम'? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
Navnath Ban and Nilesh Rane: अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
IND vs NZ 4th T20I : तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
Embed widget