एक्स्प्लोर

Solar Eclipse 2023 : आज लागणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण; कधी आणि कुठे दिसेल? जाणून घ्या

Solar Eclipse 2023 : हे ग्रहण मेष राशीतील कृष्ण पक्षातील अमावास्येला अश्विनी नक्षत्रात सुरु होईल.

Solar Eclipse 2023 : आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. यावेळी सूर्यग्रहण मेष राशीत असेल. हे सूर्यग्रहण खूप खास असणार आहे कारण 19 वर्षांनंतर हे सूर्यग्रहण मेष राशीत होणार आहे. हे ग्रहण मेष राशीतील कृष्ण पक्षातील अमावास्येला अश्विनी नक्षत्रात सुरु होईल. तसेच, या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते.

सूर्यग्रहणाची वेळ काय असेल? (Solar Eclipse 2023 Time)

आज म्हणजेच (20 एप्रिल) रोजी होणारे सूर्यग्रहण सकाळी 07:05 वाजता दिसणार आहे. तर, दुपारी 12.29 वाजता हे सूर्यग्रहण संपेल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटे असणार आहे. केतूचे नक्षत्र असलेल्या अश्विनी नक्षत्रात हे सूर्यग्रहण होईल.

कुठे दिसणार सूर्यग्रहण? 

सूर्यग्रहण दक्षिण प्रशांत महासागरातील चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया, मलेशिया, फिजी, जपान, सामोआ, सोलोमन, ब्रुनेई, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, व्हिएतनाम, तैवान यांसारख्या देशांमध्ये दिसणार आहे. पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण हिंदी महासागरात दृश्यमान होतील. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण या देशांमध्ये सकाळी 07.05 ते दुपारी 12.29 पर्यंत राहील. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 20 April 2023 : मेष, धनु, मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

 

महत्त्वाच्या बातम्या

September Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! सप्टेंबरचे शेवटचे 15 दिवस नशीब पालटणारे, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! सप्टेंबरचे शेवटचे 15 दिवस नशीब पालटणारे, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Hindu Religion: शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मात्र मंगळसूत्रातील काळे मणी शुभ का? धार्मिक मान्यता, श्रद्धा जाणून थक्क व्हाल...
शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मात्र मंगळसूत्रातील काळे मणी शुभ का? धार्मिक मान्यता, श्रद्धा जाणून थक्क व्हाल...
Horoscope Today 16 September 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
Ganesh Chaturthi 2026: आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन! 'या' वेळेत विसर्जन टाळावे? विसर्जनाचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत जाणून घ्या...
आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन! 'या' वेळेत विसर्जन टाळावे? विसर्जनाचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत जाणून घ्या...

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Embed widget