एक्स्प्लोर

 Astrology  : रागावर नियंत्रण ठेवायचे आहे? मग करा 'हे' उपाय 

Astrology  : राग आल्याने कोणतीही समस्या सुटत नाही. ज्योतिषात रागावर नियंत्रण ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता.

Astrology  :  जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर राग येत असेल आणि तुमचे स्वतःवर नियंत्रण नसेल तर राग येणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. तुमचा हा राग तुमच्यासाठीच हानिकारक ठरू शकतो. रागामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. राग आल्याने कोणतीही समस्या सुटत नाही. ज्योतिषात रागावर नियंत्रण ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता.

ज्योतिषी पूनम चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीच्या आतील ग्रहांमुळेही राग येतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य, चंद्र आणि मंगळ एकमेकांशी संबंधित असतील तर त्या व्यक्तीला जास्त राग येतो.

रागावर  असे नियंत्रण ठेवा

ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर चंदनाचा वापर करा. याच्या सेवनाने राहू दोषापासून आराम मिळतो आणि रागही शांत होतो.
राग शांत करण्यासाठी हनुमानजीची पूजा करा आणि हनुमान चालिसाचे पठण करा.
रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने रागही शांत होतो.
चांदीच्या अंगठीत किंवा पेंडेंटमध्ये मोठ्या आकाराचा खरा मोती घाला.
घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी पूर्व दिशेला दिवा लावा. या उपायाने राग कमी होतो. 
रोज नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करा.
रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज मोठ्यांचा आशीर्वाद घ्या.
रागापासून दूर राहण्यासाठी लाल रंगाचा कमीत कमी वापर करा.
सकाळी उठल्यावर सर्वप्रथम पृथ्वी मातेला नमन करा.  
अंथरुण सोडल्यानंतर किमान 15 मिनिटे कोणाशीही बोलू नका.
आपल्या आजूबाजूला घाण साचू देऊ नका आणि स्वच्छतेची नियमित काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: जुलैचा तिसरा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणारा! आषाढी एकादशीचा दुर्मिळ योगायोग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? साप्ताहिक राशीभविष्य
जुलैचा तिसरा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणारा! आषाढी एकादशीचा दुर्मिळ योगायोग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? साप्ताहिक राशीभविष्य
Astrology: वाईट काळ संपण्यापूर्वी 'असे' 5 संकेत मिळतात, फार कमी लोकांना माहित, भविष्यात चांगले बदल होणारे शुभ संकेत कोणते? ज्योतिषशास्त्र सांगते...
वाईट काळ संपण्यापूर्वी 'असे' 5 संकेत मिळतात, फार कमी लोकांना माहित, भविष्यात चांगले बदल होणारे शुभ संकेत कोणते? ज्योतिषशास्त्र सांगते...
Horoscope Today 17 July 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 17 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
17 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Embed widget