एक्स्प्लोर

Shukra Godhar 2023 : नवीन वर्षात 'या' राशीचे लोक होणार मालामाल, जाणून घ्या तुमची राशी यात आहे का 

Shukra Godhar 2023 :

Shukra Godhar 2023 : 2023 हे नव वर्ष अवघ्या एक दिवसावर आले आहे. उद्याच्या शनिवारनंतर नवीन वर्षे सुरू होत आहे. सर्वांनाच नव्या वर्षाच्या स्वागताची आस लागली आहे. हे नवे वर्षे काही राशीच्या लोकांना खूपच भाग्यकारक जाणार आहे. या वर्षात काही राशीचे लोक मालामाल होणार आहेत. मीन राशीत शुक्राच्या प्रवेशाने मालव्य राजयोग तयार होईल. त्याच्या शुभ प्रभावामुळे या राशींचा भाग्योदय तयार होत आहे. त्यामुळे या लोकांना अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.  

 पंचांगानुसार  बुधवारी 15 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8.12 वाजता शुक्राचे संक्रमण होईल. यावेळी ते मीन राशीत प्रवेश करतील. ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार मालव्य योग हा पंचमहापुरुष योगांपैकी एक आहे. जो अत्यंत शुभ योग मानला जातो. मीन राशीत तयार झालेल्या मालव्य राज योगाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. त्यांना या वर्षी अचानक आर्थिक लाभ आणि प्रगतीचे योग आहेत. 

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शुक्र स्वतःच्या राशीत म्हणजे वृषभ आणि तूळ राशीत किंवा मीन राशीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या भागात असतो तेव्हा मालव्य राजयोग तयार होतो. शुक्राच्या कृपेने मालव्य योग असलेल्या व्यक्तीचे भाग्य चांगले असते. 

वृषभ : करिअर आणि व्यवसायासाठी हा काळ चांगला राहील. नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. 

सिंह: वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. 

धनु : कुंभ राशीतील शनी संक्रमण तुम्हाला साडेसातीपासून मुक्ती देईल. तुमचे थांबलेले काम आता सुरू होईल. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. विवाहाचे प्रस्ताव येतील. तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल. 

कुंभ : भगवान शनी कुंभ राशीचा अधिपती ग्रह आहे. ते तुमच्या राशीतून लग्न गृहात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.

महत्वाच्या बातम्या

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

Baba Vanga : बाबा वेंगाची 2023 साठी भविष्यवाणी, वाचून अनेकांची झोप उडेल 

 

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Nag Panchami 2026: आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Embed widget