एक्स्प्लोर

Shani Dev : शनीची उलटी चाल 'या' राशींवर पडणार भारी; उद्यापासून प्रत्येक कामात येणार अडथळे, जोडीदारासोबत उडतील खटके

Shani Vakri 2024 : शनीची उलटी चाल अतिशय अशुभ मानली जाते. शनीच्या वाईट दृष्टीला प्रत्येक जण घाबरतो, त्यातच आता शनि उद्या वक्री स्थितीत जाणार आहे. या काळात 4 राशींना अनेक समस्यांचा सामना करावा लागेल.

Shani Vakri 2024 : न्यायदेवता शनि (Shani) व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे चांगलं किंवा वाईट फळ देतो. शनि प्रत्येक राशीत खूप संथ गतीने प्रवास करतो, तो एका राशीत किमान अडीच वर्षं राहतो. इतका काळ शनि एकाच राशीत असला तरी त्याची स्थिती सतत बदलत असते. शनि कधी सरळ चालीत असतो, तर कधी वक्री. शनि सध्या कुंभ राशीत आहे आणि 30 जूनला दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी तो वक्री स्थितीत जाईल.

कुंभ राशीत 15 नोव्हेंबरपर्यंत शनि उलटी चाल चालेल. शनीची उलटी चाल अशुभ मानली जाते. यावेळी काही राशीच्या लोकांना आर्थिक समस्या, आरोग्याशी संबंधित समस्या, कायदेशीर वाद आणि कौटुंबिक वाद अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. शनीच्या वक्री स्थितीमुळे कोणत्या राशींना फटका बसणार? जाणून घेऊया. 

शनीची चाल 'या' राशींवर पडणार भारी

मेष रास (Aries)

शनी प्रतिगामी असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींचं आर्थिक नुकसान होईल. पती-पत्नीच्या नात्यात मतभेद होऊ शकतात, वादही वाढू शकतो आणि दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यांच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. तुमची तब्येत बिघडू शकते. सर्व कामं बिघडण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे.

वृषभ रास (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती फारच अशुभ ठरणार आहे. शनीच्या उलट्या चालीचा परिणाम तुमच्या कामावर होईल. तुमच्या जीवनात अनेक चढउतार येतील, नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये तणावपूर्ण वातावरण असेल. जे लोक व्यापारी, व्यावसायिक आहेत त्यांचं नुकसान होईल. या काळात तुमचं जीवन आव्हानांनी भरलेलं असेल.

मकर रास (Capricorn)

या राशीच्या लोकांना शनीच्या उलट चालीमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. या काळात तुमचं काही आर्थिक नुकसान होईल, व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक नुकसान होईल. या अडीच महिन्याच्या काळाच त्यांच आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. या राशीच्या व्यक्तीने यावेळी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती अशुभ ठरेल. या काळात तुम्हाला अशुभ परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. नोकरी करणाऱ्यांसाठी कठीण काळ असेल, या काळात तुम्ही केलेलं काम बिघडू शकतं आणि यामुळे तुमचे बॉस तुमच्यावर रागवू शकतात. तसेच, यावेळी या काळात तुमच्या कामात काही अडचणी येऊ शकतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Astrology : आज शुक्रादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींवर राहणार शनीची कृपा, कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशींना थेट धनलाभाचे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशींना थेट धनलाभाचे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रींमतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा करणार भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रींमतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा करणार भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget