एक्स्प्लोर

Shani Dev : शनीच्या अशुभ प्रभावापासून रक्षण करतो 'हा' खास रंग, साडेसाती, ढैय्यापासून मिळेल मुक्ती, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...

Shani Dev :  ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी त्या ग्रहांशी संबंधित रंगांच्या वस्तू वापरण्याचा सल्ला दिला जातो.

Shani Dev Astrology : ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा वेगवेगळा रंग आणि भाव असतो. या सर्व रंगांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी त्या ग्रहांशी संबंधित रंगांच्या वस्तू वापरण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. तो मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, याला शनि ढैय्या म्हणतात. जेव्हा शनिदेवाची दशा साडेसात वर्षे टिकते, याला शनिदेवाची साडेसाती म्हणतात.

 

शनीचा रंग संबंध

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाची वर्ण काळ्या रंगाचा मानला जातो. काही ठिकाणी ते निळ्या रंगानेही दाखवले जातात. निळा रंग अध्यात्म आणि भाग्याशी संबंधित आहे. मात्र, या रंगाच्या वापरातही नियमांची काळजी घेतली जाते. निळ्या रंगाचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास जीवनात अपार यश मिळते. ज्योतिषशास्त्रात निळा रंग पाणी, शांती, आरोग्य, आराम आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. 


शनिदेवाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी अशा प्रकारे निळ्या रंगाचा वापर करा

शनीचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी निळा रंग खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही सुद्धा शनीच्या साडेसाती किंवा ढैय्याने त्रस्त असाल तर निळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा, असे केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. शनीची महादशा, साडेसाती किंवा ढैय्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर नेहमी निळ्या रंगाचा रुमाल सोबत ठेवावा. शास्त्रानुसार शनिदेवाला निळ्या रंगाची फुले खूप प्रिय असतात, त्यामुळे शनिवारी शनिदेवाला गोकर्णाचे फूल अर्पण करा.


शनीची साडेसाती, ढैय्या, महादशा चालू असेल तर.....
 ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी त्या ग्रहांशी संबंधित रंगांच्या वस्तू वापरण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय शिक्षण आणि कामाच्या ठिकाणी हलका निळा रंग वापरावा. जर कुंडलीत शनीची साडेसती, ढैय्या, महादशा चालू असेल तर निळा नीलम धारण करणे शुभ ठरेल, परंतु यासाठी आधी ज्योतिषतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी काळे आणि निळ्या चप्पल, कपडे आणि निळ्या फुलांचे दान करावे.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Shani Surya Yuti: शनि-सूर्य युतीचा विशेष प्रभाव 'या' दोन राशींवर पडणार, जाणून घ्या ज्योतिषीय उपायांसह राशीभविष्य

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
Weekly Horoscope: मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..
मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope: मेष, वृषभ रास.. नवीन जबाबदाऱ्या येणार! 12 नोव्हेंबर नंतर धनलाभ? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ रास.. नवीन जबाबदाऱ्या येणार! 12 नोव्हेंबर नंतर धनलाभ? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
TMC Standing Committee: एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र, सगळ्यांचेच अंदाज चुकवले; ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाकोणाला संधी?
एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र, सगळ्यांचेच अंदाज चुकवले; ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाकोणाला संधी?
Embed widget