एक्स्प्लोर

Shani Dev : शुभ वार्ता! शश राजयोगामुळे शनी 'या' राशींना करणार मालामाल; शिक्षण-नोकरीत मिळेल भरघोस यश

Shani Dev : शश राजयोगामुळे मार्च 2025 पर्यंत असणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे.

Shani Dev : ज्योतिष शास्त्राप्रमाणे, शनी (Lord Shani) 2025 मध्ये कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. 29 मार्च 2025 रोजी शनी (Shani Dev) आपली कुंभ राश सोडून बृहस्पतीच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. सध्या कुंभ राशीत शनीद्वारा निर्मित शश राजयोग वृषभ आणि तूळसह अनेक राशींच्या लोकांना मदत करणार आहे. हा शश राजयोग मार्च 2025 पर्यंत असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. शश राजयोगामुळे कोणत्या राशीच्या (Zodiac Signs) लोकांना अधिक लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

सध्या वृषभ राशीच्या दहाव्या शनी विराजमान आहेत. त्यामुळे तुम्हाला अप्रत्यक्षरित्या धनलाभ होणार आहे. या काळात तुम्ही चांगली प्रगती करु शकाल. तसेच, या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त बचत करु शकता. 

तूळ रास (Libra Horoscope)

शनी तूळ राशीच्या पंचम चरणात विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमची चांगली प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्ही नोकरी बदलायचा विचार करत असाल तर त्यात देखील तुम्हाला चांगलं यश मिळेल. उत्पन्नाच्या बाबतीतही तुमचा काळ चांगला असणार आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या तिसऱ्या चरणात शनी विराजमान आहे. या काळात तुम्हाला यश आणि तुमची प्रगती दोन्ही दिसून येईल. तुमच्या करिअरमध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या आता दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ काहीसा आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे निर्णय घेताना सांभाळून घ्या. 

मकर रास (Capricorn Horoscope)

शनी मकर राशीच्या दुसर्‍या चरणात विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. अनेक काळ संघर्ष केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळेल. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुमचे हे प्रयत्न यशस्वी होतील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

शनी सध्या कुंभ राशीच्या लग्न भावात विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना धनवान होण्याची चांगली संधी आहे. या काळात तुम्हाला अतानक धनलाभ देखील होऊ शकतो. तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमचे आरोग्य देखील चांगले राहील.    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 8 August 2026: आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget