एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 29 May 2023 : आज कोणाच्याही सल्ल्याने गुंतवणूक करू नका; वृश्चिक राशीसाठी महत्त्वाचा सल्ला

Scorpio Horoscope Today 29 May 2023 : व्यापारी वर्गातील लोक आज आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम करतील.

Scorpio Horoscope Today 29 May 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस नक्कीच फलदायी आहे. आज नोकरीत यश मिळेल. तुम्हाला उच्च अधिकार्‍यांकडून आनंददायी बातम्या देखील ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. वाहन खरेदीचे संकेत आहेत. धन आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळेल. जमीन, घर, वाहन आदी क्षेत्रातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. जे लोक घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदी दिसतील. पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज कोणाच्या सल्ल्याने कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. 

सकारात्मक दृष्टीकोन ठेवा

आज वृश्चिक राशीच्या लोकांना खूप धावपळ करावी लागेल. व्यापारी वर्गातील लोक आज आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम करतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज कामाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तरंच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. नोकरी व्यवसायातील काही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदली देखील दिसून येते. आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आज काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. 

चांगली बातमी ऐकायला मिळेल 

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता आज आपल्या अंतर्गत बाबींमध्ये इतर कोणाचाही समावेश करून घेऊ नका. कारण, आज कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. आज काही लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. आज तुमचा जोडीदार तुमचे विचार तुमच्याशी शेअर करेल. तुम्ही सकारात्मक प्रतिसाद द्या. आज या राशीच्या नोकरदार लोकांना कार्यालयात प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्याची मदत मिळू शकते.

आजचे वृश्चिक राशीचे आरोग्य

वृश्चिक राशीचे आरोग्य पाहता आज कामाच्या संदर्भात बरीच धावपळ होऊ शकते. त्यामुळे शक्यतो विश्रांतीसाठी वेळ काढा.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

वृश्चिक राशीसाठी हनुमान चालिसाचा पाठ केल्यास फायदा होईल.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 29 May 2023 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, तूळ राशीसह 'या' 5 राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, तूळ राशीसह 'या' 5 राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
Shani Vakri 2026 : लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
Horoscope Today 5 July 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
Embed widget