एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 26 December 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांनी छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; कुटुंबासोबत जाईल अधिक वेळ, पाहा आजचं राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 26 December 2023 : आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता, जिथे तुम्हाला खूप मजा येईल.

Scorpio Horoscope Today 26 December 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. नवीन नोकरी सुरू करायची असेल त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्ही वाहतूक नियमांचे पालन करा अन्यथा दंडाला तयार राहा. व्यावसायिकांनी मोठ्या गुंतवणुकीकडे जास्त लक्ष देऊ नका, छोट्या गुंतवणुकीतूनच नफा कमवत राहा.

वृश्चिक राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर, ज्यांना नवीन नोकरी सुरू करायची आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमचे अधिकारी त्याच्या कामावर खूश होतील.

वृश्चिक राशीचे आजचे व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर, तुम्ही तुमच्या व्यवसायात छोटी गुंतवणूक करून अधिक पैसे कमवू शकता. सध्या मोठ्या गुंतवणुकीकडे जास्त लक्ष देऊ नका, छोट्या गुंतवणुकीतूनच नफा कमवत राहा. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज काही ना काही तोटा सहन करावा लागू शकतो, त्यामुळे वाहतूकदारांनी थोडे सावध राहावे. यापूर्वी कधीही न केलेले कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा त्यातही तुमचे नुकसान होऊ शकते. 

वृश्चिक राशीच्या तरुणांचे आजचे जीवन

तरुणांबद्दल सांगायचे तर, त्यांनी त्यांना आवडणाऱ्या विषयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यात आपले करिअर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता, जिथे तुम्हाला खूप मजा येईल. कधी कधी कामापासून दूर राहून कुटुंबालाही वेळ द्यावा. आज तुम्ही वाहतूक नियमांचे पालन करा अन्यथा दंडाला तयार राहा. तुम्ही तुमच्या कुटुंबाप्रती असलेल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि तुमचे कुटुंबीय तुमच्यावर खुश राहतील.

आज वृश्चिक राशीचे आरोग्य

आरोग्याविषयी बोलायचे तर, आज तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या अधिक जाणवतील, त्यामुळे आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत तुम्ही गंभीर असाल तर बरे होईल. 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. हा रंग तुम्हाला आज फायदेशीर ठरेल. तर 1 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Mars Transit : येत्या 3 दिवसांत बदलणार 'या' 3 राशींचं नशीब; नवीन वर्षाआधीच जीवन होणार मंगलमय

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 August 2026: आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget