एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 25 October 2023: वृश्चिक राशीला आज व्यवसायात भरभराट, नवीन कामात होईल फायदा; आजचं राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 25 October 2023: वृश्चिक राशीच्या लोकांना आज व्यवसायात यश मिळेल. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

Scorpio Horoscope Today 25 October 2023: वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमचं मन अध्यात्माकडे अधिक प्रवृत्त होईल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. आज (Horoscope Today) तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. व्यवसायात आज भरभराट पाहायला मिळेल. आपण काम करणार्‍या लोकांबद्दल बोललो तर तुम्हाला तुमच्या कामात खूप सन्मान मिळू शकतो. तुमचे सहकारी तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व कार्यालयीन कामे वेळेवर पूर्ण करू शकाल.

वृश्चिक राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, व्यवसायात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय खूप प्रगती करेल. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही नवीन काम सुरू करायचं असेल तर आजचा दिवस त्याच्यासाठी खूप शुभ असेल. नवीन कामात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. वृश्चिक राशीचे लोक आजच्या दिवशी खूप भावूक होऊ शकतात, त्यामुळे भावनेवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी भावूक होणं त्रासदायक ठरू शकतं, तुमच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. 

नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला

नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, आजचा दिवस नोकरदारांसाठी चांगला असेल. तुमच्या नोकरीत प्रगती होण्यासाठी तुम्ही रोज श्री नामाचं पठण करत राहिलं पाहिजे आणि अन्नदान करत राहिलं पाहिजे. बँकांमध्ये काम करणारे लोक आज मोठं यश मिळवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. तुमच्या मेहनतीलाही फळ मिळेल.

वृश्चिक राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

मुलांमुळे तुमचं मन प्रसन्न राहील, विशेषत: लहान मुलांमुळे आज तुम्हाला आनंद मिळेल. आज तुमचा जोडीदार तुमच्याकडे जास्त आकर्षित होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता, जिथे गेल्याने तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काही चांगलं करेल. तुमच्या लांबच्या नातेवाईकाकडून आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुमचं मन धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात अधिक व्यस्त राहील, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळणार आहे. 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Libra Horoscope Today 25 October 2023: तूळ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ, व्यवसायात नफा; पाहा आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget