एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 24 June 2023 : अनैतिक कामांपासून दूर राहा, विचारपूर्वक निर्णय घ्या; वृश्चिक राशीसाठी महत्त्वाचा सल्ला

Scorpio Horoscope Today 24 June 2023 : तुमच्या वाणीतील गोडव्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल.

Scorpio Horoscope Today 24 June 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे एखादे काम अडकले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सदस्य तुम्हाला मदत करतील. घरोघरी शुभ कार्यक्रमही आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांचे येणे-जाणे सुरू होईल. तुमच्या वाणीतील गोडव्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. सरकारी क्षेत्रांतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते आज सहज मिळेल. नवीन कामे पूर्ण करण्यासाठी महिला (Women) सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गेले काही दिवस जे खूप व्यस्त होते, त्यांना आज स्वतःसाठी मोकळा वेळ मिळू शकेल. 

वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांना आज कामाच्या ठिकाणी दबावाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल, अनावश्यक खर्च आणि अचानक होणाऱ्या खर्चामुळे बजेट बिघडेल. आज कामात मन चंचल राहील. मात्र, कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सतर्क राहा. 

वृश्चिक रास आजचे कौटुंबिक जीवन

आज तुम्हाला तुमच्या वाणीवर संतुलन ठेवावं लागेल. रागाच्या भरात तोंडून अपशब्द येणार नाहीत आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. अन्यथा, नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आज तुम्हाला वडील आणि मोठ्या भावाचे सहकार्य मिळेल. संध्याकाळचा वेळ मित्रांबरोबर चांगला जाईल. 

आज वृश्चिक राशीचे आरोग्य

आज वृश्चिक राशीचा दिवस चांगला जाईल. पण, बदलत्या हवामानामुळे सुस्तपणा आणि थकवा जाणवेल. जर बीपी आणि ब्लडप्रेशरशी संबंधित काही समस्या असतील तर काळजी घ्या आणि भरपूर पाणी घ्या.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

आज वृश्चिक राशीच्या लोकांना दशरथ रचित शनि स्तोत्राचे पठण करणे लाभदायक ठरेल. आज उडीद डाळीची खिचडी खा आणि गरिबांना अन्नदानही करा. 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 24 June 2023 : मेष, सिंह, मकरसह 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: समोरच्या व्यक्तीचं खोटं क्षणात पकडतात! 'या' जन्मतारखेच्या लोकाचं वागणं म्हणजे एक घाव दोन तुकडे, बोलताना जपून, अंकशास्त्र
समोरच्या व्यक्तीचं खोटं क्षणात पकडतात! 'या' जन्मतारखेच्या लोकाचं वागणं म्हणजे एक घाव दोन तुकडे, बोलताना जपून, अंकशास्त्र
Lucky Zodiac Signs : 21 मार्चची रात्र ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनलाभ
21 मार्चची रात्र ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनलाभ
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींनो अनपेक्षित खर्च होऊ शकतात, मार्चचा चौथा आठवडा बजेट सांभाळा; साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींनो अनपेक्षित खर्च होऊ शकतात, मार्चचा चौथा आठवडा बजेट सांभाळा; साप्ताहिक राशीभविष्य
Ram Navami 2026 : यंदा राम नवमी 26 की 27 मार्चला? जाणून घ्या योग्य तारीख, पूजा, विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा राम नवमी 26 की 27 मार्चला? जाणून घ्या योग्य तारीख, पूजा, विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Kim Jong Un: काही दिवसांपूर्वीच युद्ध सुरु असतानाच 10 मिसाईल डागत खळबळ उडवून दिली अन् आता किम जोंग ऊन लेकीला घेऊन थेट रणगाड्यावर स्वार! नेमका प्लॅन आहे तरी काय?
काही दिवसांपूर्वीच युद्ध सुरु असतानाच 10 मिसाईल डागत खळबळ उडवून दिली अन् आता किम जोंग ऊन लेकीला घेऊन थेट रणगाड्यावर स्वार! नेमका प्लॅन आहे तरी काय?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात 4297 रुपयांची घसरण, चांदी 5 दिवसात 19193 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात 4297 रुपयांची घसरण, चांदी 5 दिवसात 19193 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Embed widget