एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 22nd March 2023: वृश्चिक राशीच्या लोकांनी महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल; जाणून घ्या, आजचं भविष्य

Scorpio Horoscope Today 22nd March 2023 : तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

Scorpio Horoscope Today 22nd March 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. अधिकाऱ्यांकडून शुभवार्ता ऐकायला मिळतील. नकारात्मक असलेले विचार मनातून काढून टाका. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. शारीरिक व्यायामाला महत्त्व द्या. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घरगुती कामांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबतचा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात रोमँटिक दिवसांपैकी एक असू शकतो. चांगले मित्र तुमची साथ कधीच सोडणार नाहीत, याचा प्रत्यय तुम्हाला आज येईल. 

प्रॉपर्टीसाठी चांगली डील मिळू शकते

तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. आज बिझनेसच्या बाबतीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कारण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. जे लोक प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. ज्यामुळे त्यांना खूप फायदा होईल. तुमचे जे कायदेशीर काम चालू होते तेही पूर्ण होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना मान-सन्मान मिळेल. 

घरात लवकरच शुभकार्याचा योग येईल. वडीलधाऱ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास यश मिळेल. आपल्या मुलांकडून आनंदाची बातमी ऐकून पालकांना खूप आनंद होईल, त्यांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे मित्रांच्या सहकार्याने पूर्ण होऊ लागतील आणि नशिबाच्या मदतीने कामांमध्ये यश मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.

आजचे वृश्चिक आरोग्य 

हार्टचे पेशंट आहेत त्यांनी आज काळजी घ्या. वेळेवर औषध घ्या. हलगर्जीपणा करू नका.  यासोबतच आज तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या देखील जाणवू शकतात.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

हनुमान चालिसाचे पठण केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 22nd March 2023 : आजचा बुधवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Tritiya 2026: यंदाची अक्षय्य तृतीया भाग्याची, 5 राशींना खरं सुख कळणार! ग्रहांचे दुर्मिळ संयोग, देवी लक्ष्मी-कुबेराचा वर्षभर मोठा आशीर्वाद
यंदाची अक्षय्य तृतीया भाग्याची, 5 राशींना खरं सुख कळणार! ग्रहांचे दुर्मिळ संयोग, देवी लक्ष्मी-कुबेराचा वर्षभर मोठा आशीर्वाद
Numerology: प्रेमात अनेकदा फेल, मात्र 'या' जन्मतारखांना आयुष्यात कशाचीही कमी नसते, पैसा हातात, पण खरं प्रेम मिळण्यात कमनशिबी, अंकशास्त्र
प्रेमात अनेकदा फेल, मात्र 'या' जन्मतारखांना आयुष्यात कशाचीही कमी नसते, पैसा हातात, पण खरं प्रेम मिळण्यात कमनशिबी, अंकशास्त्र
Shani Dev: 2026 च्या शेवटच्या 8 महिन्यात 6 राशींनी सावधान! शनि साडेसाती, ढैय्या, प्रभाव सर्वात जास्त सक्रिय, काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात..
2026 च्या शेवटच्या 8 महिन्यात 6 राशींनी सावधान! शनि साडेसाती, ढैय्या, प्रभाव सर्वात जास्त सक्रिय, काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात..
Weekly Lucky Zodiac Signs: नवा आठवडा...इच्छापूर्ती...पैसा..5 राशींचं नशीब फळफळलं! गजकेसरी-बुधादित्य राजयोगाचा डबल इफेक्ट! प्रगती दुप्पट, तुमची रास?
नवा आठवडा...इच्छापूर्ती...पैसा..5 राशींचं नशीब फळफळलं! गजकेसरी-बुधादित्य राजयोगाचा डबल इफेक्ट! प्रगती दुप्पट, तुमची रास?

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
धक्कादायक! लग्नाच्या वरातीत घुसून पुतण्याकडूनच चाकू हल्ला; खळबळजनक घटनेत बाप-लेकाचा मृत्यू
धक्कादायक! लग्नाच्या वरातीत घुसून पुतण्याकडूनच चाकू हल्ला; खळबळजनक घटनेत बाप-लेकाचा मृत्यू
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?
Embed widget