एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 21st March 2023 : कुटुंबाचं सहकार्य, विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधी; वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला

Scorpio Horoscope Today 21st March 2023 : वृश्चिक राशीचे लोक, नोकरी व्यवसाय, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.

Scorpio Horoscope Today 21st March 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा वेगळा आहे. विद्यार्थी ज्या परीक्षेसाठी तयार करत असतील, त्यामध्ये त्यांना यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज मुलाच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवू शकते. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजचा तुमचा दिवस आत्मविश्वासानं परिपूर्ण असेल. तुमचं वैवाहिक जीवन तुम्ही अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट द्या. तुम्हाला शांती जाणवेल. जे घरापासून दूर शिकत आहेत, त्यांना आज कुटुंबाची आठवण येऊ शकते. आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि या वेळेचा सदुपयोग करून तुमच्या आवडीच्या गोष्टी करा.

अनैतिक कामांपासून दूर राहा 

वृश्चिक राशीचे लोक, नोकरी व्यवसाय, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला राहील. आर्थिक बाबींमध्ये वेळ अनुकूल असेल. दैनंदिन कामे चांगली होताना दिसतील. नोकरीत काम करणाऱ्यांनी लाचखोरी आणि अनैतिक कामांपासून दूर राहावे, अन्यथा त्रास होऊ शकतो. आज या राशीच्या नोकरदार लोकांना कार्यालयात प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत मिळू शकते.

विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधी

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य असेल. घरगुती कामात कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांना आज संध्याकाळपर्यंत अनेक चांगल्या संधी मिळतील. आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आज काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. 

आज वृश्चिक राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला कुटुंबातील कलहामुळे मानसिक तणावाची समस्या असेल. आज ध्यान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्याने नक्कीच फायदा होईल.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 18th March 2023 : आज धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 6 August 2026: आजचा गुरूवार 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा गुरूवार 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget