एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 21 May 2023 : नोकरीत चांगली संधी, कुटुंबाचाही पाठिंबा; वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला

Scorpio Horoscope Today 21 May 2023 : तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

Scorpio Horoscope Today 21 May 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत (Job) दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. अधिका-यांकडून शुभवार्ता ऐकायला मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. नको असलेले विचार मनातून काढून टाका. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. शारीरिक व्यायामाला महत्त्व द्या. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घरगुती कामांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबतचा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात रोमँटिक दिवसांपैकी एक असू शकतो. चांगले मित्र तुमची साथ कधीच सोडणार नाहीत, ही गोष्ट तुम्हाला आज समजेल. चांगले मित्र तुमची साथ कधीच सोडणार नाहीत, ही गोष्ट तुम्हाला आज समजेल.

प्रॉपर्टीसाठी चांगली डील मिळू शकते

तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. आज बिझनेसच्या बाबतीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कारण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. जे लोक प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. ज्यामुळे त्यांना खूप फायदा होईल. तुमचे जे कायदेशीर काम चालू होते तेही पूर्ण होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना मान-सन्मान मिळेल. 

घरात लवकरच शुभकार्याचा योग येईल. वडीलधाऱ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास यश मिळेल. आपल्या मुलांकडून आनंदाची बातमी ऐकून पालकांना खूप आनंद होईल, त्यांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे मित्रांच्या सहकार्याने पूर्ण होऊ लागतील आणि नशिबाच्या मदतीने कामांमध्ये यश मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.

आजचे वृश्चिक आरोग्य 

हृदयविकाराचे जे पेशंट आहेत त्यांनी आज काळजी घ्या. वेळेवर औषध घ्या. हलगर्जीपणा करू नका.  यासोबतच आज तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या देखील जाणवू शकतात.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

हनुमान चालिसाचे पठण केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 21 May 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी आहे खास; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Chatur Maas 2026 : चातुर्मासात 'या' 4 राशींचं टेन्शन वाढणार; आर्थिक तंगीसह लव्ह लाईफ आणि आरोग्याचीही चिंता, तुमची रास यात आहे का?
चातुर्मासात 'या' 4 राशींचं टेन्शन वाढणार; आर्थिक तंगीसह लव्ह लाईफ आणि आरोग्याचीही चिंता, तुमची रास यात आहे का?
Horoscope Today 26 July 2026 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Ashadhi Ekadashi 2026 : पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Embed widget