एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 2 May 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना आवडीचे काम करण्याची संधी मिळणार; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 2 May 2023 : वृश्चिक राशीचे लोक, नोकरी व्यवसाय, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.

Scorpio Horoscope Today 2 May 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात भटकत आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. कुटुंबातील (Family) सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही वरिष्ठ सदस्यांकडून पैसे कसे वाचवायचे ते शिकू शकता, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या नकारात्मक वृत्तीमुळे तुमची प्रगती होणार नाही, ही सवय बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. हा दिवस तुमच्या सामान्य वैवाहिक जीवनापेक्षा (Married Life) वेगळा असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काहीतरी खास भेटवस्तू मिळेल. तुमच्या घरातही चांगले वातावरण निर्माण झालेलं असेल. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीही हा काळ चांगला आहे. तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. 

अनैतिक कामांपासून दूर राहा 

वृश्चिक राशीचे लोक, नोकरी व्यवसाय, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबींमध्ये वेळ अनुकूल असेल. दैनंदिन कामे चांगली होताना दिसतील. नोकरीत काम करणाऱ्यांनी लाचखोरी आणि अनैतिक कामांपासून दूर राहावे, अन्यथा त्रास होऊ शकतो. आज या राशीच्या नोकरदार लोकांना कार्यालयात प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्याची मदत मिळू शकते.

विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधी

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य असेल. घरगुती कामात मुलाच्या बाजूचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांना आज संध्याकाळपर्यंत लाभाच्या अनेक संधी मिळतील. आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आज काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. 

आज वृश्चिक राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु तुमच्या आरोग्याबाबत मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 2 May 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026: आजपासून शनिचा मोठा गेम! 30 वर्षांनी शनि वक्रीचा योगायोग, मोठी उलथापालथ होणार? राजकारण, पेट्रोल-डिझेल.. ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
आजपासून शनिचा मोठा गेम! 30 वर्षांनी शनि वक्रीचा योगायोग, मोठी उलथापालथ होणार? राजकारण, पेट्रोल-डिझेल.. ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Shiv Puran: शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
Shani Vakri 2026: अखेर तो दिवस आलाच, शनिची वक्री चाल सुरू! पुढचे 138 दिवस 5 राशींसाठी कठीण! मागोमाग अडचणी, पैसा जपून वापरा...
अखेर तो दिवस आलाच, शनिची वक्री चाल सुरू! पुढचे 138 दिवस 5 राशींसाठी कठीण! मागोमाग अडचणी, पैसा जपून वापरा...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन 4 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा सुरू, कोणाची भरभराट.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन 4 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा सुरू, कोणाची भरभराट.. साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Sub Classification Maharashtra: महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Embed widget