एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 18th March 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना आज मेहनतीचे फळ मिळेल; 'असा' आहे आजचा दिवस

Scorpio Horoscope Today 18th March 2023 : व्यापारी वर्गातील लोक आज आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम करतील ज्याचं फळ त्यांना नक्की मिळेल.

Scorpio Horoscope Today 18th March 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस नोकरीत यशाचा आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शिक्षणात यश मिळेल. काही समस्येमुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो, ज्यामुळे घरातील सदस्यही उदास दिसतील. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना करू शकता. तुमच्या जोडीदाराच्या (Life Partner) मागण्यांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. अशा वेळी संयम राखा. जे विद्यार्थी (Students) परदेशातून शिक्षण (Education) घेण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करत होते त्यांना यश मिळेल. कुटुंबात (Family) आनंदाचे वातावरण राहील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.

सकारात्मक दृष्टीकोन ठेवा

आज वृश्चिक राशीच्या लोकांना खूप धावपळ करावी लागेल. व्यापारी वर्गातील लोक आज आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम करतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज कामाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तरंच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. नोकरी व्यवसायातील काही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदली देखील दिसून येते. आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आज काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. 

मन खूप प्रसन्न राहील

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता आज आपल्या अंतर्गत बाबींमध्ये इतर कोणाचाही समावेश करून घेऊ नका. कारण, आज कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. आज काही लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. आज तुमचा जोडीदार तुमचे विचार तुमच्याशी शेअर करेल. तुम्ही सकारात्मक प्रतिसाद द्या. आज या राशीच्या नोकरदार लोकांना कार्यालयात प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्याची मदत मिळू शकते.

आजचे वृश्चिक राशीचे आरोग्य

वृश्चिक राशीचे आरोग्य पाहता आज कामाच्या संदर्भात बरीच धावपळ होऊ शकते. त्यामुळे शक्यतो विश्रांतीसाठी वेळ काढा.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

वृश्चिक राशीसाठी हनुमान चालिसाचा पाठ केल्यास फायदा होईल.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 18th March 2023 : आज धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 18 मार्चच्या दिवशी 'या' 5 राशींवर असणार गणरायाची कृपा; नशीब सोन्याहून पिवळं होणार, धन-संपत्तीत भरभराट
18 मार्चच्या दिवशी 'या' 5 राशींवर असणार गणरायाची कृपा; नशीब सोन्याहून पिवळं होणार, धन-संपत्तीत भरभराट
Shani Gochar 2026 : 21 मार्चला शनिची पुन्हा बदलणार चाल! 'या' 3 राशींचं टेन्शन संपणार, नशिबाचे दार उघडायला अवघे काहीच दिवस शिल्लक...
21 मार्चला शनिची पुन्हा बदलणार चाल! 'या' 3 राशींचं टेन्शन संपणार, नशिबाचे दार उघडायला अवघे काहीच दिवस शिल्लक...
Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांनी सूर्याचं शनिच्या नक्षत्रात परिवर्तन; 18 मार्चपासून 3 राशींची पाचही बोटं तुपात, काऊंटडाऊन सुरू
अवघ्या 24 तासांनी सूर्याचं शनिच्या नक्षत्रात परिवर्तन; 18 मार्चपासून 3 राशींची पाचही बोटं तुपात, काऊंटडाऊन सुरू
Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक एकमेकांचे असतात कट्टर दुश्मन; भेटले की 36 चा आकडा पक्का, कायम होतात भांडणं आणि वाद
'या' जन्मतारखेचे लोक एकमेकांचे असतात कट्टर दुश्मन; भेटले की 36 चा आकडा पक्का, कायम होतात भांडणं आणि वाद

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Embed widget